साताऱ्यात तापाच्या रुग्णात वाढ; ‘या’ भागात रुग्णांची संख्या जादा

Satara News 20240909 113004 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा शहरामध्ये तापाचे रुग्ण काढले असून, ताप कोणत्या प्रकारचा आहे, याचे निदान करताना सर्व टेस्ट निगेटिव्ह येत आहेत. सदरबझार, शाहूपुरीसह सातारा शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये थंडी, ताप याबरोबर अचानक येणाऱ्या तापाचे रुग्ण काढले आहेत. सकाळी ताप नसला, तरी संध्याकाळी मात्र रुग्णांना दरदरून घाम फुटून ताप येत आहे. डेग्यू, मलेरिया, चिकुन गुनिया अशा वेगवेगळ्या … Read more

मित्राच्या वडिलांना पेट्रोल टाकून जाळून मारण्याचा प्रयत्न, मुख्य संशयितासह चार जण ताब्यात

Satara News 4 1

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याला हादरवून टाकणारी घटना घडली आहे. सातारा जिल्ह्यातील पाटखळ गावामध्ये मित्रासोबत झालेल्या भांडणातून त्याच्या वडिलांनाच पेट्रोल टाकून जाळून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मंगळवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेप्रकरणी पोलिसांनी मुख्य संशयितासह चाैघांना ताब्यात घेतले आहे. अनिल मधुकर शिंदे (वय ४४, रा. पाटखळ, ता. सातारा), असे जखमीचे नाव … Read more