पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज; पालकमंत्री देसाईंच्या प्रशासनाला अलर्ट राहण्याच्या सूचना

Shambhuraj Desai News

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु असून जिल्ह्यास रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर मुसळधार पावसामुळे कोयना धरणातून आज सायंकाळी चार वाजता पाणी सोडण्यात येणार असलयामुळे धरण क्षेत्रातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेत पूर … Read more

जिल्ह्यात आपत्ती उपाययोजनांसाठी 162 कामांचा 482 कोटींचा आराखड्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर

Satara News 20240709 111721 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील आपत्ती सौम्यीकरण अंतर्गत १६२ कामांचा समावेश असलेला ४८२ कोटींचा प्रस्ताव राज्य शासनास सादर करण्यात आला आहे. भारतीय सर्वेक्षण खात्याने केलेल्या पाहणीनंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय यंत्रणांनी दरड व भूस्खलन प्रतिबंधात्मक उपाययोजना, पूरप्रवण क्षेत्रात संरक्षक भिंती आदि कामांचा आराखडा तयार केला आहे. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भाग डोंगराळ व अतिपर्जन्याचा असून … Read more

NDRF चे पथक आले हो…; 30 जणांचे पथक सातारा जिल्ह्यातील कराडात झाले दाखल

Karad News 20240702 202517 0000

कराड प्रतिनिधी | जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढत चालल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे. त्यामुळे मदतीसाठी एनडीआरएफचे (राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल) ३० जणांचे पथक जिल्ह्यातील कराडमध्ये मंगळवारी दुपारी दाखल झाले आहे. हे पथक संपूर्ण पावसाळ्यात कार्यरत असणार आहे. तसेच आपत्तीच्या काळात मदतही करणार आहे. कराड येथे दुपारी दाखल झाल्यानंतर पथकातील टीम कमांडर सुजीत पासवान, … Read more

दरडप्रवणसह परप्रवण भागात आपत्ती निवारणासाठी 500 आपदा मित्र तैनात

Satara News 20240629 160010 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात पावळ्यात पूर तसेच दरडी कोसळ्याचा धोका असतो. पूरप्रवण गावे नदीकाठची/ संभाव्य पूरप्रवण गावे १७२, तर संभाव्य दरडप्रवण गावे १२४ आहेत. या ठिकाणच्या आपत्ती रोखण्यासाठी तसेच आपत्ती उद्भवल्यास उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी केली आहे. मेढा- महाबळेश्वर घाट, पसरणी घाट, चिपळूण-कराड महामार्ग सज्जनगड ठोसेघर मार्ग, महाबळेश्वर-पोलादपूर मार्ग, शेंद्रे ते बामणोली मार्ग … Read more

सार्वजनिक बांधकाम सतर्क; जिल्ह्यातील ‘या’ 70 पुलांच्या ‘स्ट्रक्चरल ऑडिट’चे काम सुरू

Satara News 25 1

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात मान्सूनपूर्व उपाययोजना करण्याचे काम सध्या जिल्हा प्रशासनाकडून हाती घेण्यात आलेले आहे. अतिवृष्टी झाल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभागातील महत्वाचा विभाग असलेल्या ‘सार्वजनिक बांधका’कडून सातारा जिल्ह्यातील राज्य मार्ग व जिल्हा मार्गावरील विविध पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट (सुरक्षा तपासणी) केले जात आहे. नुकतेच विभागाकडून तीन मोठ्या पुलांची तपासणी करत तातडीने दुरुस्ती करण्याचे काम करण्यात आले … Read more

नैसर्गिक आपत्ती टाळण्यासाठी प्रशासन सज्ज; कराडला शंभरभर अधिकाऱ्यांची 24 तास नेमणूक

Karad News 21

कराड प्रतिनिधी । कराड आणि पाटण तालुक्यात पावसाळ्यात दरडी कोसळण्याच्या घटना या घडत असतात. अशा काळात आपत्ती व्यवस्थापन विभाग व NDRF पथकाकडून कार्यवाही केली जाते. सध्या कराड-पाटण तालुक्यात पाऊस झाला असला तरी अतिवृष्टीच्या काळात दरडी कोसळण्याच्या घटना गद्य असल्याचे लक्षात घेत त्याबाबत उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने कराड- पाटणचे प्रशासन सज्ज झाले आहे. कराडला आपत्ती व्यवस्थापन कक्ष … Read more

महाबळेश्वरातील दरडप्रवण क्षेत्रातील ग्रामस्थ, कर्मचाऱ्यांना ‘यशदा’ने दिले आपत्ती व्यवस्थापनाचा धडे

Mahabaleshwar News 2

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीच्या काळात कराड, पाटण, महाबळेश्वर तालुक्यात डोंगरी भागात दरड कोसळण्याच्या घटना घडतात. अशावेळी प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापन विभागाद्वारे मदतकार्य पोहचवले जाते. या अनुषंगाने सातारा जिल्ह्यात सध्या दरडप्रवण क्षेत्र असलेल्या तालुक्यात राहणाऱ्या नागरिकांना आपत्ती व्यवस्थापनाबाबत मागर्दर्शन केले जात आहे. महाबळेश्वर तालुक्यातील संभाव्य दरडप्रवण व पूरप्रवण क्षेत्रात समाविष्ट असलेल्या एकूण ३७ गावांमध्ये आवश्यक … Read more

पाटणमध्ये ‘यशदा’ कडून आपत्ती व्यवस्थापनबाबत अधिकाऱ्यांना प्रशिक्षण शिबीरातून मार्गदर्शन

Patan News 1 1

पाटण प्रतिनिधी । जिल्हा आपत्ती प्राधिकरण, सातारा व यशदा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पाटण पंचायत समितीमध्ये गुरुवारी आपत्ती व्यवस्थापन शिबिर पार पडले. पाटण तालुक्यात नैसर्गिक आपत्तीपासून जीवित व वित्तहानी रोखण्यासाठी प्रशासानाच्या वतीने आपत्तीपूर्व तयारी व उपाययोजनांबाबत प्रशिक्षण देण्यात आले. पाटण तालुक्यात नैसर्गिक आपत्तीपासून जीवित व वित्तहानी रोखण्यासाठी प्रशासानाच्या वतीने आपत्तीपूर्व तयारी व उपाययोजनांबाबत पाटणचे उपविभागीय … Read more

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग झाला सज्ज; कराड-पाटणला कृष्णा-कोयना नदीत नागरिकांना प्रशिक्षण

Satara News 6

सातारा प्रतिनिधी । हवामान खात्याने येत्या 10 किंवा 11 जून रोजी मुंबईत पाऊस सुरू होईल तर 15 जूनपासून संपूर्ण महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होईल असा अंदाज वर्तवला आहे. यंदा 96 ते 106 टक्के पाऊस होईल असा अंदाज आहे. पावसाळ्यात नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. अशा काळात शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन समितीकडून कार्यवाही केली जाते. सध्या पावसाळा सुरू … Read more

पाटणचा आपत्ती व्यवस्थापन विभाग झाला सज्ज; स्थानिकांना दिले बोट चालवण्याचे प्रशिक्षण

Patan News 1

पाटण प्रतिनिधी । अतिवृष्टीच्या काळात पाटण तालुक्यात कोयना धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे कोयना, केरा नद्यांच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली जाते. त्यामुळे पाटणमधील अनेक घरांमध्ये पाणी शिरते. घरांना पाण्याचा वेढा पडल्याने अनेकजण घरातच अडकून पडतात. अनेकजण पुराच्या पाण्यात अशा परिस्थितीत लोकांना बाहेर काढताना प्रशासकीय यंत्रणेला मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर पाटणमधील स्थानिकांना आपत्ती व्यवस्थापन … Read more

मान्सूनपूर्व आढावा बैठकीत विभागीय आयुक्तांच्या जिल्हाधिकाऱ्यांना आपत्ती नियंत्रणाबाबत महत्वाच्या सूचना

Satara News 5

सातारा प्रतिनिधी । येत्या काही दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार असून या काळात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक हानी होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून निषेध घाबरदारी घेणे आवश्यक असते. त्यास दृष्टीने विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी पुणे येथे पुणे विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती पूर्व आणि मान्सून पूर्व आढावा बैठक घेतली. यावेळी डॉ. पुलकुंडवार … Read more