सातारा जिल्ह्यातील धबधबे, धोकादायक ठिकाणी पर्यटकांच्या प्रवेश बंदीबाबत पालकमंत्री देसाईंच्या महत्वाच्या सूचना

Satara News 20240709 195441 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्याच्या काही भागात चांगला पाऊस सुरू आहे. पावसाळी पर्यटनासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहेत. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी धबधबे, जलाशयासारख्या धोकादायक ठिकाणी ग्रामपंचायतींनी प्रवेश बंदीचे फलक लावावेत. सडावाघापूरसह इतर ठिकाणीही पोलिसांनी गस्त वाढवून हुल्लडबाजांवर कारवाई करावी, अशी स्पष्ट सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे. पालकमंत्री शंभूराज … Read more

जिल्ह्यात आपत्ती उपाययोजनांसाठी 162 कामांचा 482 कोटींचा आराखड्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर

Satara News 20240709 111721 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील आपत्ती सौम्यीकरण अंतर्गत १६२ कामांचा समावेश असलेला ४८२ कोटींचा प्रस्ताव राज्य शासनास सादर करण्यात आला आहे. भारतीय सर्वेक्षण खात्याने केलेल्या पाहणीनंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय यंत्रणांनी दरड व भूस्खलन प्रतिबंधात्मक उपाययोजना, पूरप्रवण क्षेत्रात संरक्षक भिंती आदि कामांचा आराखडा तयार केला आहे. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भाग डोंगराळ व अतिपर्जन्याचा असून … Read more

नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास प्रशासन काय करणार?; पालकमंत्री देसाईंनी दिली महत्वाची ग्वाही

Patan News 1 3

सातारा प्रतिनिधी । मान्सून कालावधीत आपत्ती निवारणासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून ज्या ठिकाणी आपत्ती उद्भभवेल त्या ठिकाणी नागरिकांपर्यंत प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी लवकरात लवकर पोहचतील. त्याठिकाणी तत्काळ प्रशासनाकडून मदत केली जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात अतीवृष्टी व दरड प्रवण क्षेत्रात करावयाच्या उपायोजनांचा पालकमंत्री देसाई यांनी नुकताच आढावा घेतला. यावेळी … Read more

नैसर्गिक आपत्ती टाळण्यासाठी प्रशासन सज्ज; कराडला शंभरभर अधिकाऱ्यांची 24 तास नेमणूक

Karad News 21

कराड प्रतिनिधी । कराड आणि पाटण तालुक्यात पावसाळ्यात दरडी कोसळण्याच्या घटना या घडत असतात. अशा काळात आपत्ती व्यवस्थापन विभाग व NDRF पथकाकडून कार्यवाही केली जाते. सध्या कराड-पाटण तालुक्यात पाऊस झाला असला तरी अतिवृष्टीच्या काळात दरडी कोसळण्याच्या घटना गद्य असल्याचे लक्षात घेत त्याबाबत उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने कराड- पाटणचे प्रशासन सज्ज झाले आहे. कराडला आपत्ती व्यवस्थापन कक्ष … Read more

महाबळेश्वरातील दरडप्रवण क्षेत्रातील ग्रामस्थ, कर्मचाऱ्यांना ‘यशदा’ने दिले आपत्ती व्यवस्थापनाचा धडे

Mahabaleshwar News 2

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीच्या काळात कराड, पाटण, महाबळेश्वर तालुक्यात डोंगरी भागात दरड कोसळण्याच्या घटना घडतात. अशावेळी प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापन विभागाद्वारे मदतकार्य पोहचवले जाते. या अनुषंगाने सातारा जिल्ह्यात सध्या दरडप्रवण क्षेत्र असलेल्या तालुक्यात राहणाऱ्या नागरिकांना आपत्ती व्यवस्थापनाबाबत मागर्दर्शन केले जात आहे. महाबळेश्वर तालुक्यातील संभाव्य दरडप्रवण व पूरप्रवण क्षेत्रात समाविष्ट असलेल्या एकूण ३७ गावांमध्ये आवश्यक … Read more

पाटणमध्ये ‘यशदा’ कडून आपत्ती व्यवस्थापनबाबत अधिकाऱ्यांना प्रशिक्षण शिबीरातून मार्गदर्शन

Patan News 1 1

पाटण प्रतिनिधी । जिल्हा आपत्ती प्राधिकरण, सातारा व यशदा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पाटण पंचायत समितीमध्ये गुरुवारी आपत्ती व्यवस्थापन शिबिर पार पडले. पाटण तालुक्यात नैसर्गिक आपत्तीपासून जीवित व वित्तहानी रोखण्यासाठी प्रशासानाच्या वतीने आपत्तीपूर्व तयारी व उपाययोजनांबाबत प्रशिक्षण देण्यात आले. पाटण तालुक्यात नैसर्गिक आपत्तीपासून जीवित व वित्तहानी रोखण्यासाठी प्रशासानाच्या वतीने आपत्तीपूर्व तयारी व उपाययोजनांबाबत पाटणचे उपविभागीय … Read more

NDRF च्या जवानांनी कराडच्या वेणूताई चव्हाण महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना दिले आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

Karad NDRF News 1

कराड प्रतिनिधी । नैसर्गिक आपत्ती काळात नेमक्या कोणत्या उपाययोजना करायच्या? अशा वेळी बचावकार्य करून एखाद्याचा जीव कसा वाचवायचा? या सर्व गोष्टींची माहिती व प्रात्यक्षिक आज NDRF टीमच्या जवानांकडून कराड येथील वेणूताई चव्हाण महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना देण्यात आली. कराड येथील वेणूताई चव्हाण महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापन या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा पार पडली. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने … Read more

महापूराची आपत्ती आल्यास काय करायचं? NDRF च्या जवानांनी दिले कराड पालिका कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

Karad News 4

कराड प्रतिनिधी । अतिवृष्टी तसेच महापुराच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची जिल्हा प्रशासनाकडून विशेष काळजी घेतली जात आहे. तसेच या काळात बचाव कार्य करण्यासाठी राज्य सरकारची NDRF ची एक टीम कराड येथे या आठवड्यात दाखल झाली आहे. या टीमच्या जवानांच्या वतीने कराड येथील यशवंतराव स्मृती सदन (टाऊन हॉल) मध्ये पालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना आपत्ती … Read more

कृष्णा विश्व विद्यापीठात आपत्ती व्यवस्थापन विषयावर कार्यशाळा

Workshop on Disaster Management at Krishna University News

कराड प्रतिनिधी । कराड – मलकापूर येथील कृष्णा विश्व विद्यापीठात कोल्हापूर येथील जीवनमुक्ती सेवा संस्थेच्या व्हाईट आर्मी ग्रुपच्या सहकार्याने आपत्ती व्यवस्थापन विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी आपत्ती काळात स्वत:च्या व इतरांच्या बचावासाठी घ्यावयाच्या काळजीबाबत प्रात्यक्षिकासह माहिती देण्यात आली. कृष्णा विद्यापीठाच्या मनुष्यबळ संसाधन विभागाच्यावतीने आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. … Read more