दीपक देशमुख यांना उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

Crime News 20241027 084027 0000

सातारा प्रतिनिधी | भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या कोविड घोटाळ्याचा गुन्हा नोंदवण्यासाठी याचिका दाखल केल्यानेच सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटकेची कारवाई केली, असे कान उपटत उच्च न्यायालयाकडून दीपक देशमुख यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे बेछूट कारवाई करणाऱ्या ईडीला चांगलीच चपराक बसली आहे. ईडीने 2 ऑगस्ट 2024 रोजी देशमुख यांना अटक केली. ईडीच्या या कारवाईला … Read more

देशमुख कुटुंबाच्या घरावर ED ने धाड टाकताच प्रभाकर देशमुखांनी केली महत्वाची मागणी; म्हणाले; “जे काही सत्य आहे ते…”

prbhakar deshmukh News

सातारा प्रतिनिधी । भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्याविरोधात कोरोना काळातील भ्रष्टाचाराची मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे याचिकाकर्ते दीपक देशमुख व त्यांचे चुलत बंधू हिंमत देशमुख यांच्या घरावर ‘ईडी’ने शुक्रवारी सकाळी धाड टाकली आहे. ईडीच्या झोन-२ मुंबई कार्यालयातून दोन उच्च अधिकारी व त्यांच्यासोबत २२ सीआरपीएफच्या जवाणांनी सकाळी सात वाजता घरावर धाड टाकली. यावरून सध्या माण, … Read more

भाजप आ. जयकुमार गोरेंच्या विरोधात याचिका करणाऱ्या देशमुख यांच्या घरावर ED चा छापा

Jaykumar Gore News 20240802 162116 0000

सातारा प्रतिनिधी | भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात याचिका दाखल करणाऱ्या दीपक देशमुख यांच्या घरावर आज सकाळच्या सुमारास ईडीने छापा टाकला. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील मायणीतील मायणी मेडिकल कॉलेजचे सर्वेसर्वा देशमुख कुटुंबियांची चौकशी करण्यासाठी शुक्रवारी सकाळी सहाच्या सुमारास ईडीचे पथक मायणीत दाखल झाले. देशमुख कुटुंबातील सदस्यांची चौकशी सकाळी सहापासून सुरू होती. मायणी येथील श्री … Read more