फलटणात सचिन पाटील तर कोरेगावात महेश शिंदेंनी मिळवला विजय

Political News 13

सातारा प्रतिनिधी । आज सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघातील निवडणुकीसाठीचा निकाल लागला असून कोरेगाव विधानसभा मतदार संघात शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते महेश शिंदे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते शशिकांत शिंदे यांचा दारुण पराभव केला आहे. या ठिकाणी महेश शिंदे यांना 1 लाख 46 हजार 166 मते पडली असून शशिकांत शिंदे यांना 1 … Read more

फलटणमध्ये ‘घडयाळ’ विरुद्ध ‘तुतारी’मध्येचं लढत; अजित पवार गटाकडून सचिन पाटलांना उमेदवारी जाहीर

Phalatan News 1 2

सातारा प्रतिनिधी । गेल्या अनेक दिवसांपासून महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांत जागावाटपाचं गुऱ्हाळ चालू आहे. या दोन्ही आघाड्यांत जागावाटपाचा नेमका फॉर्म्यूला अद्याप समोर आलेला नाही. ज्या-ज्या जागांवर तोडगा निघालेला आहे, त्या-त्या जागांवर वेगवेगळे पक्ष आपले उमेदवार जाहीर करत आहेत. दरम्यान, अजित पवार यांच्या पक्षाने नुकतेच आपल्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. या … Read more

फलटणला दीपक चव्हाणांनी भरला उमेदवारी अर्ज; संजीवराजेंसह आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

Phalatan News 20241026 083505 0000

सातारा प्रतिनिधी | हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोठे शक्तिप्रदर्शन करीत शुक्रवारी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून आमदार दीपक चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, यांना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी- बेडके, सह्याद्री कदम, शिवसेनेचे तालुकाप्रमुख विकास नाळे, नागराज जाधव यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व नेतेमंडळी, कार्यकर्ते उपस्थित होते. … Read more

शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून दीपक चव्हाण उमेदवारी अर्ज आज दाखल करणार

Dipak chavan News 20241025 080921 0000

सातारा प्रतिनिधी | महाविकास आघाडी अर्थात राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघातुन दीपक प्रल्हाद चव्हाण हे विधानसभा निवडणुकीसाठी चौथ्यांदा आपला उमेदवारी अर्ज आज शुक्रवार दि. २५ ऑक्टोबर रोजी दाखल करणार आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पुरस्कृत राजे गटाच्या वतीने जोरदार शक्ती प्रदर्शन … Read more

“पवार साहेबांना कुठल्या तोंडाने भेटू तुम्ही मला सांगा”, रामराजे नाईक निंबाळकर भावुक; तुतारी धरणार हाती?

Phalatan News 20241006 081958 0000

सातारा प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फलटणमध्ये शनिवारी रात्री एक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांबद्दल तक्रारींचा पाढा वाचत त्यांच्याविषयी अजित पवार आणि महायुतीच्या नेत्यांना माहिती दिल्याचे सांगितले. यावेळी रामराजे यांनी शरद पवार यांना मी दोनवेळा भेटलो, अशा बातम्या सुरू आहे. पण ज्या माणसाने मी … Read more

जिल्ह्यातील आमदार साहेबांना सोशल मीडियात किती आहेत फॉलोअर्स?

Satara News 96

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आमदारकीसाठी अनेक नेतेमंडळींनी दंड थोपटले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी विद्यमान आठ आमदारांनाही आपापल्या पक्षाकडून उमेदवारी मिळण्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात ९ आमदार राहतील अशी परिस्थिती सध्या दिसत आहे. विधानसभेची निवडणूक नोव्हेंबर महिन्यात होणार असून या निवडणुकीत जे आमदार आणि इच्छुक उभे राहणार आहेत त्यांच्याकडून सोशल … Read more

“तुम्ही दोघांनी लोकसभा निवडणुकीमध्ये काय केलं हे सर्वांना माहितीय”; आ. गोरेंचा रामराजेंसह दीपक चव्हाणांवर निशाणा

Satara News 89

सातारा प्रतिनिधी । “रामराजे नाईक निंबाळकर आणि आमदार दीपक चव्हाण यांनी लोकसभेला कोणाचं काम केलं; हे पाहणं महत्त्वाचं आहे. तसेच त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये काय केलं; हे सर्व जनतेला माहित आहे; अशा शब्दात भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी निशाणा साधला. सातारा जिल्ह्यातील दहिवडी ‘लाडकी बहीण सन्मान सोहळा’ नुकताच पार पडला. यावेळी भाजप आमदार … Read more

अजित पवारांनी सातारा जिल्ह्यातील फलटण विधासभेचा फोनवरून केला पहिला उमेदवार जाहीर

Satara News 20240930 130024 0000

सातारा प्रतिनिधी । राज्यात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील उ,जागा वाटप आणि उमेदवारी निश्चितीच्या राजकीय हालचाली चांगल्याच वाढल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील जन सन्मान यात्रेच्या माध्यमातून विधानसभेची जोरदार तयारी सुरू केली असून, महायुतीच्या जागावाटपाची घोषणा होण्या अगोदरच अजितदादांनी आपला पहिला उमेदवारही जाहीर केला आहे. रामराजे नाईक निंबाळकर यांना … Read more

पाण्याच्या टँकरबाबत आ. दीपक चव्हाण यांच्या महत्वाच्या सूचना; म्हणाले की,

Water Tanker News 1

सातारा प्रतिनिधी । कोरेगाव पंचायत समितीच्या सभागृहात नुकतीच तालुक्याच्या उत्तर भागातील पाणीटंचाई आढावा बैठक पार पडली. या बैठकीत आमदार दीपक चव्हाण यांनी आक्रमक पवित्रा घेत पिण्याच्या पाण्याच्या टँकरबाबत अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना केल्या. फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील २६ गावांमध्ये कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला असला तरी प्रशासनाने ज्या-ज्या गावात पाण्याचे … Read more