धोम कालवा दुरुस्तीस 50 कोटी द्या, अन्यथा पिकांचे नुकसान झाल्यास…; संघर्ष समितीची इशारा

Satara News 20241003 083053 0000

सातारा प्रतिनिधी | धोम धरण यंदा १०० टक्के भरल्याने पाणीटंचाई भासण्याची सुतराम शक्यता नाही; परंतु कालवा फुटी वा गळती झाल्यास गंभीर प्रसंग उभा राहू शकतो. तेव्हा, कालव्याचे अस्तरीकरण तथा दुरुस्तीसाठी मंजूर असलेला ५० कोटी निधी सोडून काम सुरू करावे, अन्यथा कालवा फुटून पाण्याचे, शेती पिकांचे नुकसान झाल्यास न्यायालयात दाद मागण्याचा इशारा धोम धरण संघर्ष समितीच्या … Read more

हक्काचे पाणी पळवणाऱ्यांविरोधात ‘या’ तालुकयातील शेतकऱ्यानी केलं उपोषण सुरु

Farmar News jpg

सातारा प्रतिनिधी | धोम धरण लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या सिंचनाचे हक्काचे पाणी सत्तेच्या जोरावर खटाव माण खंडाळा फलटण तालुक्यात पाणीटंचाई दाखवून, बळकवडी कालव्याद्वारे संबंधित तालुक्यात सोडण्यात आलेले आहे. राजकीय सत्तेच्या बळावर धोम धरण क्षेत्रातील पाणी खटाव, माण, खंडाळा, फलटण भागात पळवल्याने लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान झाले आहे. याचा धोम धरण संघर्ष समितीने निषेध केला आहे. त्याचबरोबर … Read more