धोम धरण पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरूच; धरणातून 2 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग

Dhom Dam News

सातारा प्रतिनिधी । वाई तालुक्यातील धोम धरण पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरूच आहे. मंगळवारी सकाळच्या सुमारास धरणातील पाणीसाठा ८२.५८ टक्के झाला होता. धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी आसरे बोगद्यातून कालव्यात १०० तर वीजगृहातून २०० असा ३०० क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तसेच सायंकाळच्या सुमारास सांडव्यावरुन २००० क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्याचे करण्यात आला. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत … Read more

महाबळेश्वरातील हॉटेल कामगाराचा वाईच्या धोम धरणातील पाण्यात बुडून मृत्यू

Crime News 32 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथील एका मोठ्या नामांकित हॉटेलमध्ये काम करणाऱ्या ३२ वर्षीय तरुणाचा वाईच्या धोम धरणात बुडुन मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. मनोजकुमार महेंद्र पाल (सध्या रा. बोंडारवाडी, ता. महाबळेश्वर) असे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, वाई सोमवार दि. १५ रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मनोजकुमार महेंद्र पाल … Read more

धोम धरणाच्या आसरे बोगदा कालव्यात बुडून पिता-पुत्राचा मृत्यू

20240403 043948 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | वाई तालुक्यातील धोम धरणाच्या आसरे बोगदा कालव्याच्या पाण्यात बुडून पिता-पुत्राचा मृत्यू झाला. आंबेदरा आसरे (ता. वाई) येथे ही दुर्दैवी घटना घडली. उत्तम सहदेव ढवळे व अभिजीत उत्तम ढवळे अशी त्यांची नावे आहेत. धोम धरणातून भोर, खंडाळा, फलटण तालुक्याला बलकवडी धरणाच्या आसरे गावाजवळच्या बोगद्यातून कालव्याद्वारे पाणी सोडण्यात येते. सध्या कालवा बंद आहे. त्यामुळे … Read more

हक्काचे पाणी पळवणाऱ्यांविरोधात ‘या’ तालुकयातील शेतकऱ्यानी केलं उपोषण सुरु

Farmar News jpg

सातारा प्रतिनिधी | धोम धरण लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या सिंचनाचे हक्काचे पाणी सत्तेच्या जोरावर खटाव माण खंडाळा फलटण तालुक्यात पाणीटंचाई दाखवून, बळकवडी कालव्याद्वारे संबंधित तालुक्यात सोडण्यात आलेले आहे. राजकीय सत्तेच्या बळावर धोम धरण क्षेत्रातील पाणी खटाव, माण, खंडाळा, फलटण भागात पळवल्याने लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान झाले आहे. याचा धोम धरण संघर्ष समितीने निषेध केला आहे. त्याचबरोबर … Read more

धोम डाव्या कालव्याला पाणी गळतीमुळे शेतकरी झाले संतप्त

Dhom Dam News 20240127 095659 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | निकृष्ट केलेल्या कामामुळे धोम डावा कालव्याला पुन्हा गळती लागल्याने शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त होत आहे. यामुळे कालव्याच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. पाण्या अभावी गहू, हरभरा, ज्वारी ही पिके करपून जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. मागील महिन्यात ( दि १६ डिसेंबर ) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास धोम धरणाचा डावा … Read more

Satara Rain : जिल्ह्यातील धरण क्षेत्रात किती पाऊस? कोणत्या धरणात किती पाणीसाठा? पहा ताजी आकडेवारी

Satara Rain

Satara News : महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांना हवामान विभागाने आज रेड अलर्ट दिला होता. यामध्ये रायगड, सिंधुदुर्ग, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांचा समावेश होता. आज दिवसभर सातारा जिल्ह्यातील पाटण, जावळी, महाबळेश्वर या तालुक्यांत मुसळधार पाऊस झाला. सातारा जिल्ह्यातील धरण क्षेत्रात किती पाऊस? कोणत्या धरणात किती पाणीसाठा? याबाबतची ताजी आकडेवारी आम्ही तुम्हाला येथे सांगणार आहोत. Satara rain … Read more