धोम धरणामधून 2600 क्युसेकने विसर्ग; कृष्णेला पूर, महागणपती मंदिर घाट पाण्याखाली

Satara News 20240731 082530 0000

सातारा प्रतिनिधी | महाबळेश्वर तालुक्यासह वाई तालुक्याच्या पश्चिमेला पावसाचा जोर कायम असल्यामुळे मंगळवारी दुपारी धोम धरणामधून 2 हजार 600 क्युसेकने विसर्ग करण्यात आला. यामुळे कृष्णेला पूर आला असून, वाईतील प्रसिद्ध महागणपती मंदिर घाट पाण्याखाली गेला. अनेक मंदिरांमध्येही पुराचे पाणी शिरले असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, धोम धरण 84 टक्के भरले आहे. … Read more

धोम बलकवडी धरण परिसरातील कृष्णा नदी काठावरील ग्रामस्थांना सर्तकतेचा इशारा

Dhom Balkawadi Dam News

सातारा प्रतिनिधी । सध्या सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने धोम बलकवडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या प्रमाणात वाढ होत आहे. परिणामी धरणामध्ये पाण्याची आवक वाढत आहे. दि. २२ जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता 2 हजार क्युसेस पाणी कृष्णा नदी पात्रात सोडण्यात येणार आहे. तसेच धरणातील पाण्याच्या आवकमध्ये वाढ होत असल्याने नदीकाठी असलेल्या ग्रामस्थाना प्रशासनाकडून सतर्क … Read more