ढेबेवाडी विभागातील ‘या’ गावातील लोकांवर भूस्खलनाची टांगती तलवार; प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी

Dhebewadi News 1

पाटण प्रतिनिधी । अतिवृष्टी काळात डोंगरात भूस्खलन झाल्याने प्रत्येक पावसाळ्यात अन्यत्र स्थलांतर करावे लागणाऱ्या ढेबेवाडी खोऱ्यातील जिंती परिसरातील वाड्या-वस्त्यांची केवळ पावसाळ्यापुरतीच प्रशासनाला आठवण येत असल्याचा अनुभव तीन वर्षांपासून येत आहे. यातील जितकरवाडीच्या पुनर्वसनाला मंजुरी मिळाली असली तरी तेही अद्याप प्रत्यक्षात आलेले नाही. तसेच जितकरवाडी, धनावडेवाडी, शिंदेवाडी, भातडेवाडीसह जोशेवाडीतील राहणाऱ्या लोकांना पावसाळ्यात भूस्खलन होण्याची भीती लागून … Read more

चक्क गावकऱ्यांनी आपल्या घरांना दिली फळे – फुलांची नावे…

Patan Manyachiwadi News jpg

पाटण प्रतिनिधी । आपण एखादे नवे घर बांधले कि त्याची वास्तुशांती करून त्या घराला साजेसं असं नाव देतो. मग कुणी आईची कृपा, आई-वडिलांचा आशीर्वाद तर कुणी त्याला पटेल असे नाव देतो. मात्र, सातारा जिल्ह्यातील एक असं गाव आहे कि त्या गावातील ग्रामस्थांनी एकत्रित येत गावातील प्रत्येक घराला आपल्या आई वडिलांचे नाव न देता चक्क फळे, … Read more

मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रांताधिकाऱ्यांकडून ढेबेवाडीत कामाचा आढावा

Special Brief Revision Program News jpg

कराड प्रतिनिधी । मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत पाटण तालुक्यातील ढेबेवाडी व तळमावळे येथील महसूल मंडलातील बीएलओमार्फत मयत मतदारांची यादी बनवून त्यांची नावे मतदार यादीतून वगळण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कामाचा आज पाटणचे प्रांताधिकारी सुनील गाडे यांनी प्रत्यक्ष भेट देत आढावा घेतला. प्रांताधिकाऱ्यांनी ढेबेवाडी विभागात प्रत्यक्ष पाहणी करून मृत्यूच्या नोंदी नसलेल्या ठिकाणी संबंधित मयत … Read more

ढेबेवाडी खोऱ्यातील वांग-मराठवाडी धरणात जमा झाला ‘इतका’ पाणीसाठा

Wang Marathwadi Dam News jpg

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणात पाण्याची आवक कमी झाली आहे. जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील कोयना धरणाच्या माध्यमातून कराड,पाटण, सगळी जिल्ह्यास पाणीपुरवठा होतो. तसेच पाटण तालुक्यात असणाऱ्या ढेबेवाडी विभागातील वांग मराठवाडी धरणाद्वारेही परिसरात शेतीक्षेत्रास पाणी पुरवले जाते. एकूण पाणीसाठवण क्षमता 2.73 टीएमसी असलेल्या वांग मराठवाडी धरण हे आता 73 टक्के … Read more

ढेबेवाडी मार्गावरील ‘या’ फरशी पुलानजीक पडलंय भलंमोठं भगदाड; होतेय धोकादायक वाहतूक

Dhebewadi Road Dangerous Traffic News

कराड प्रतिनिधी । सध्या पावसाळा सुरुवात झाल्यामुळे दुर्गम भागातील अनेक रस्ते पावसाच्या पाण्यामुळे खचत आहेत. त्यामुळे रस्त्यानं भगदाड पडून अपघातही होण्याची शक्यता आहे. दरम्यान, ढेबेवाडी विभागातील मालदन बस थांबा ते पाचपुतेवाडी या सुमारे 1 किलोमीटर अंतराचा रस्ता ढेबेवाडी विभाग व काळगाव विभागाला जोडणारा जवळचा मार्ग आहे. या मार्गावर जाधववाडी फाट्या जवळील ओढ्यावर नवीन साकव पुलाचे … Read more