‘नवीन महाबळेश्वर’चा आराखडा प्रसिद्ध; ‘इतक्या’ गावांचा समावेश

Mahabaleshawar News

सातारा प्रतिनिधी | जावळी, महाबळेश्वर, सातारा आणि पाटण या चार तालुक्यांतील २३५ गावांचा समावेश असलेली नवीन महाबळेश्वर प्रकल्पाचा विकास आराखडा प्रसिद्ध करण्यात आला आहे. प्रकल्पाचे विशेष प्राधिकरण म्हणून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांची नियुक्ती असून, त्यांच्या वतीने हा आराखडा प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. टाऊन प्लॅनिंग, जिल्हाधिकारी, एमएसआरडीच्या … Read more