नवीन महाबळेश्वरला 100 सूचना-हरकती; आराखड्यावर हरकती नोंदविण्यासाठी 2 दिवस बाकी

New Mahabaleshwar News

सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) साताऱ्यात नवीन महाबळेश्वर वसवले जाणार आहे. यासाठी एमएसआरडीसीकडून प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध करण्यात आला आहे. या विकास आराखड्याला, नवीन महाबळेश्वर वसविण्याच्या राज्य सरकारच्या पर्यावरणप्रेमींकडून निर्णयाला पर्यावरणाच्या एकीकडे हे चित्र असताना दुसरीकडे या आराखड्यावर आतापर्यंत केवळ 100 जणांकडून सूचना हरकती सादर झाल्या असून त्या सादर करण्यासाठी अखेरचे … Read more

सातारा जिल्ह्यात पर्यटन विकासाचा माध्यमातून मिळाली चालना; वर्षभरात कोटींचा निधी प्राप्त

Satara News 20240728 093906 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात पर्यटन विकासाच्या वाढीच्या दृष्टीने प्रशासनाकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, मागील वर्षभरात तब्बल ५०० हून अधिक कोटींचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यासाठी दिला आहे. या निधीतून जिल्ह्यातील पर्यटनस्थळांच्या विकासासह किल्ल्यांचा विकास व जतन केले जाणार आहे. तसेच कोयना, पाटण, कास पठार, ठोसेघर, बामणोली, महाबळेश्वर येथे … Read more

नवीन महाबळेश्वरसाठी प्रारूप विकास योजनेची तयारी सुरु; ‘इतक्या’ गावांचा बेस मॅप तयार

New Mahabaleshwar News

सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्रातील मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेल्या सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणा शेजारीच नवीन महाबळेश्वर गिरीस्थान निर्माण करण्याच्या प्रकल्पाचे काम महिनाभरापूर्वी हाती घेण्यात आलेले आहे.या महिनाभरात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) या प्रकल्पातील 265 गावांचा बेस मॅप तयार केला आहे. या भागाची प्रारूप विकास योजना तयार करण्याचे काम सुरू झाले … Read more

सातारा पालिकेच्या प्रारूप विकास आराखड्याच्या एक हजार हरकतींवर सुनावणी पूर्ण

Satara News 29

सातारा पालिका । सातारा पालिकेच्या वतीने सातारा शहराचा प्रारूप विकास आराखडा तयार करण्यात आला होता. या आराखड्यावर हरकती देखील स्वीकारण्यात आल्या. दाखल झालेल्या सुमारे एक हजार हरकतींवर गुरुवारी अखेर सुनावणी पूर्ण करण्यात आली. ही सुनावणी मुख्याधिकारी अभिजीत बापट आणि नगर रचनाकार प्रमोद ढाणके यांच्यासह इतर सदस्यांच्या समिती समोर पालिकेत पार पडली. सातारा पालिकेच्या वतीने आगामी … Read more

सातारा पालिकेत प्रारूप विकास आराखड्यावर ‘इतक्या’ जणांकडून हरकती दाखल

Satara News 6

सातारा प्रतिनिधी । सातारा पालिकेकडून तयार करण्यात आलेल्या सातारा शहराच्या प्रारूप विकास आराखड्यावर नागरिकांकडून हरकती घेण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. या दरम्यान, शहर व हद्दवाढ भागातील नागरिकांकडून तब्बल १ हजार ८५ हरकती दाखल करण्यात आल्या आहेत. या हरकतींवर पालिकेत मंगळवारपासून (दि. २८) सुनावणी सुरू झाली असून पहिल्या दिवशी १७७ नागरिकांनी आपले म्हणणे समितीपुढे मांडले. … Read more