चार हजाराची लाच मागितल्या प्रकरणी लिपिकावर गुन्हा दाखल
सातारा प्रतिनिधी | सातारा येथील सदर बझार मधील उप अभियंता विभागाच्या कार्यालयातील वरिष्ठ लिपिक मनोजकुमार दशरथ माने (वय ४७, रा. संभाजीनगर, सातारा) याने नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी चार हजारांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. सातारा शहर पोलिस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तक्रारदार हे शेतकरी असून, त्यांच्या पत्नीच्या नावे सातारा रोड, ता. कोरेगाव येथील … Read more