साताऱ्यात 109 पैकी 94 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त..! ठाकरेंच्या दोन्ही शिलेदारांचा समावेश

Satara News 99

सातारा प्रतिनिधी । नुकतीच विधानसभा निवडणुक पार पडली. या निवडणुकीत जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघातून १०९ जण रिंगणात होते. त्यापैकी तब्बल ९४ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. विशेष म्हणजे वैध मतांच्या एकषष्ठांशही मते मिळवू न शकणाऱ्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होत असते. अवघ्या १५ उमेदवारांना आपले डिपॉझिट वाचवण्यात यश मिळाले आहे मात्र, निवणुकीत नव्या दमाने उतरलेल्या उद्धव … Read more