बालगृहातील प्रवेशितांचा आजपासून जिल्हास्तरीय बालमहोत्सव
सातारा प्रतिनिधी | महिला व बाल विकास विभागामार्फत राज्यात बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ अन्वये बालगृहे कार्यरत असून या बालगृहात अनाथ, निराधार, उन्मार्गी, विधी संघर्षग्ररूस्त मुले/मुली दाखल आहेत. दाखल प्रवेशितांच्या अंगी असलेल्या विविध कलागुणांना वाव मिळण्याच्या दृष्टीने सातारा जिल्ह्यातील बालगृहात दाखल असलेल्या व इतर विद्यालयातील एकुण २०० प्रवेशितांच्या जिल्हास्तरावरील चाचा नेहरू बालमहोत्सवा … Read more