रणदुल्लाबादमधील 17 वर्षीय विद्यार्थ्यांचा डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू

Crime News 1 2

सातारा प्रतिनिधी । कोरेगाव तालुक्यातील रणदुल्लाबाद येथील एका १७ वर्षीय बारावीतील विद्यार्थ्यांचा डेंग्यूसदृश आजाराने सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. अथर्व हणमंत जगताप असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने कुटुंबासह गावात शोककळा पसरली आहे. याबाबट अधिक माहिती अशी की, गावातील हणमंत जगताप यांच्या घराजवळ सांडपाणी तुंबल्याने दुर्गंधी पसरली आहे. या … Read more

फलटण तालुक्यात डेंग्यू, चिकुनगुनियाचा फैलाव

Satara News 20240915 093030 0000

सातारा प्रतिनिधी | फलटण शहर आणि तालुक्यात डेंग्यू, गोचीड ताप, चिकुनगुनिया या साथीच्या आजारांचे रुग्ण वाढत आहेत. प्रशासनाने व आरोग्य विभागाने संयुक्तपणे साथरोग नियंत्रित करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. दरम्यान, नगरपालिकेचे स्वच्छतेकडे कमालीचे दुर्लक्ष झाल्याने साथरोग वाढत आहेत. जून महिन्यांपासून झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी तुंबलेली गटारे, साठलेले पाणी, न उचललेला कचरा, खड्डेमय रस्त्यावर साचत … Read more

साताऱ्यात डेंग्यूचे आढळले आठ रुग्ण; हिवताप विभागाकडून सर्वेक्षण

Satara News 20240621 065742 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा शहरात डेंग्यू बाधितांच्या संख्येत हळूहळू वाढ होऊ लागली असून सध्या आठ बाधितांवर शहरातील विविध खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. साथरोगांच्या पार्श्वभूमीवर हिवताप विभागाने विशेष खबरदारी म्हणून शहरात गृहभेटीद्वारे डेंग्यू अळ्यांचा शोध घेऊन त्या नष्ट करण्याची मोहीम हाती घेतली आहे. जिल्ह्यात डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया असे आजार डोके वर काढले असून यंदादेखील मान्सूनला … Read more

अबब…साताऱ्यात चक्क 220 घरांत आढळल्या डेंग्यूच्या अळ्या

Winter Heating Department News

सातारा प्रतिनिधी । पावसाळा सुरुवात झाली कि तसेच वाट वातावरण बदलामुळे साथरोग आजार उध्दभवण्याची शक्यता जास्त असते. अशात आरोग्य यंत्रणांकडून खबरदारी घेतली जाते. साथरोग नियंत्रणासाठी जिल्हा हिवताप विभागाने देखील सातारा शहरात घरोघरी आरोग्य तपासणीची मोहीम व सर्व्हेचे काम हाती घेतले आहे. त्यानुसार गत आठ दिवसांत तब्बल 220 घरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या आहेत. सर्व्हेसाठी 8 … Read more