सातारा जिल्ह्यातील 25 हजार कर्मचारी जाणार संपावर; नेमकं कारण काय?

Satara News 20 jpg

सातारा प्रतिनिधी । राज्यातील शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातील वर्ग ३ आणि ४ मधील कर्मचारी पुन्हा १४ डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. यामध्ये सातारा जिल्ह्यातीलही २५ हजारांहून अधिक कर्मचारी सहभागी होणार आहेत. या कारणाने शासकीय कामकाज ठप्प होणार असून याचा फटका सर्वांनाच बसणार आहे. जुनी पेन्शन योजना कर्मचाऱ्यांना लागू करावी ही मागणी अनेक वर्षांपासून आहे. तरीही … Read more

सातारा जिल्ह्यात ‘या’ गावातील 25 तरुणांकडून झाडावर बसून उपोषण; नेमकं कारण काय?

Khandala Taluka News 20230907 161458 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | आतापर्यंत आपण अनेक प्रकारची आंदोलने अहिरे, ता. खंडाळा येथील कंपन्यांनी दिलेले आश्वासन पाळले नसल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी गावातील पारावर असणाऱ्या झाडावर चढून आंदोलन सुरू केले आहे. या झाडावर सुमारे 20 ते 25 तरुणांकडून उपोषण करण्यात आले. जोपर्यंत प्रशासन येत नाही व आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार तरुणांनी केला … Read more

साताऱ्यात ‘क्रांतीदिनी’ 11 संघटनांनी पुकारला ‘एल्गार’; केली ‘ही’ महत्वाची मागणी

11 Organizations Old Pension demand News jpg

सातारा प्रतिनिधी । जुन्या पेन्शनसह अनेक प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन केले जात आहे. या आंदोलनाचे पडसाद सातारा जिल्ह्यातही उमटले. सातारा जिल्ह्यातील संगठीत व असंगठीत क्षेत्रातील कामगारांच्या तब्बल ११ संघटनांनी एकत्र येऊन सातारा शहरातून बाईक रॅली काढली. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर आंदोलन केले. सातारा जिल्ह्यातील ११ संघटनांनी जुनी पेन्शन योजनेबाबत मागणी केल्यानंतर शासनाकडून ती पूर्ण करण्यात आली … Read more