सातारा – कास रस्त्यावर भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू

Satara News 20231122 084602 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा ते कास रस्त्यावर कासाणी गावानजीक वळणावर दुचाकी घसरुन खाली पडल्याने झालेल्या अपघातात गणपतराव रतन कांबळे (वय 53, रा. अतित, ता. सातारा) यांचा मृत्यू झाला. यामध्ये दुचाकीचालक जखमी झाला असून पोलिसांनी याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी ही अपघाताची घटना घडली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, या घटनेमध्ये नागठाणे येथील … Read more

सातारचे सुपुत्र सुभेदार संजय पवार यांना अखेरचा निरोप

1 20231120 130258 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | ‘अमर रहे, अमर रहे, सुभेदार संजय पवार अमर रहे,’ अशा घोषणा देत साश्रूनयनांनी शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत शासकीय इतमामात सुभेदार संजय पवार यांना अखेरचा निरोप देण्यात आला. सुभेदार पवार यांना त्यांचे चिरंजीव प्रथमेश व वडील रघुनाथ पवार यांनी भडाग्नी दिला. फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्‍टरमधून सुभेदार पवार यांची अंत्ययात्रा माहुलीपर्यंत काढण्यात आली. त्यांच्या पार्थिवाचे दर्शन … Read more

एसटी बसची दुचाकीस जोरदार धडक; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Accident News jpg

कराड प्रतिनिधी । कराड- चांदोली मार्गावर एसटी बस आणि दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. कराड तालुक्यातील काले गावानजीक ही अपघाताची घटना घडली असून या घटनेनंतर पाेलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बाबासाहेब भोसले असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराने नाव आहे. याबाबत पाेलीसांकडून व घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, कराड – चांदोली … Read more

‘ट्रक कसा नेतोय बघू, म्हणत केबिनमध्ये चढले, अन् जिवाला मुकले…

Karad News 3 jpg

कराड प्रतिनिधी । आर्थिक व्यवहारातून झालेल्या वादात मालट्रक पळवून नेताना ट्रक मालकालाच चिरडण्यात आल्याची घटना रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मलकापूर, ता. कराड येथे घडली आहे. विष्णू शिवाजी हजारे (वय ३५, रा. अहिल्यानगर, मलकापूर, ता. कराड) असे ठार झालेल्या ट्रकमालकाचे नाव आहे. याप्रकरणी अक्षय संजय गावडे (वय २७, रा. रेठरे, ता. कराड) याच्यावर कराड शहर … Read more

सातारा जिल्ह्यात लम्पी रोगाची साथ आटोक्यात : पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. दिनकर बोर्डे

Dr. Dinkar Borde News jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात लम्पी रोगाची साथ आटोक्यात आणण्यात पशु संवर्धन विभागास यश आले आहे. मागील महिन्यात लम्पिच्या जनावरांच्या संख्येत चांगलीच वाढ झाली होती. या रोगाचा चांगलाच प्रादुर्भाव जिल्ह्यात वाढला होता. मात्र, हि साथ आटोक्यात आणण्यात आली असून आतापर्यंत 3 लाख 49 हजार 365 जनावरांचे लसीकरण झाले असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. … Read more

सातारा जिल्ह्यात ‘लम्पी’च्या प्रादुर्भाव; ‘इतक्या’ जनावरांच्या झाला मृत्यू

20230916 212330 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात लम्पी स्कीन बाधित जनावरांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या रोगाचा चांगलाच प्रादुर्भाव जिल्ह्यात वाढला असून लम्पी स्कीनने आतापर्यंत ३० जनावरांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये खिल्लार गाई १२, संकरित गाय १० व देशी ८ गाईचा समावेश आहे. सातारा जिल्ह्यात पशूसंवर्धन विभागाकडून जिल्ह्यात वाढत असलेल्या लम्पी स्कीनबाबत जनावरांची तपासणी मोहीम … Read more

गणपतीच्या आरतीला बोलवा म्हणत काही क्षणात शाळकरी मुलानं उचलल टोकाचं पाऊल!

jpg 20230618 083243 0000

सातारा प्रतिनिधी | सद्या गणपती उत्सवाची धामधूम सुरू असल्यामुळे सर्वत्र तरुण मंडळांमध्ये गणपतीच्या आरतीसाठी हजेरी लावत आहेत. यामध्ये अगदी लहान बालकांपासून ते वयोवृध्द सहभागी होत आहेत. मात्र, सातारालगत असलेल्या कोंडवे गावात एक धक्कादायक घटना घडली. क्लासवरून आल्यानंतर सहावीतल्या मुलाने शेजारच्या काकूंना ‘मला गणपतीच्या आरतीला बोलवा, तोपर्यंत मी जेवण करतो,’ असं सांगून घरात गेला. तो अखेरचाच. … Read more

रात्री सेल्फी काढून मित्रांना पाठवला अन् पुढं रिक्षातून जाताना मृत्यूनं गाठलं

Accident News 20230923 103125 0000 jpg

कराड प्रतिनिधी | मुंबईहून गणपतीसाठी गावी आल्यानंतर थाटात गणपती बसवला आणि रात्री मित्रांसमवेत रिक्षातून कराड येथे गेल्यावर तेथे सर्वांनी आईस्क्रीम खाल्ले व कोल्हापूर नाक्यावर आय लव्ह कराड या सेल्फी पॉइंटवर सेल्फीही घेत मित्रांच्या ग्रुपवर पाठवली. पुढं जाताचरस्त्याकडेच्या क्रॅशबॅरिअरला धडकून रिक्षा पलटी झाली आणि तो सेल्फी त्याचा शेवटचा ठरला. कराड- ढेबेवाडी मार्गावर कणसेमळा येथे शुक्रवारी रात्री … Read more

मायलेकीचा एकाचवेळी विहिरीत आढळला मृतदेह

Phalatan Crime News 20230923 094858 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | फलटण तालुक्यात अक खळबळ उडवून देणारी घटना घडली आहे. तालुक्यातील पवारवाडी-बटई येथील मायलेकीचा मृतदेह त्यांच्या घराशेजारी असलेल्या विहिरीत आढळून आला आहे. शोभा तानाजी गावडे (वय- 45) आणि साक्षी तानाजी गावडे (वय- 14) अशी मृत मायलेकीची नावे आहेत. एकाचवेळी दोघींचा मृतदेह आढळून आल्याने घटनेबाबत शंका व्यक्त केली जात आहे. याबाबत अधिक माहिती अशी … Read more

पुण्यातून बेपत्ता झालेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू; खंबाटकी बोगदाबाहेर आढळला मृतदेह

Crime News 20230923 091603 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | पुण्यातून बेपत्ता झालेल्या तरूणाचा मृतदेह खंबाटकी बोगद्याबाहेर आढळून आला आहे. ध्रुव स्वप्नील सोनवणे (वय १९, रा. बावधन, पुणे), असे त्याचे नाव आहे. पाच दिवसांपासून तो बेपत्ता होता. खंबाटकी बोगद्यातून बाहेर पडताना झालेल्या अपघातात तो ठार झाला आहे. ध्रुव सोनवणे हा दि. १७ सप्टेंबरपासून बेपत्ता होता. त्याच्या कुटूंबीयांनी हिंजवडी, पुणे येथे ध्रुव बेपत्ता … Read more

दुचाकी अपघातात आदर्श शिक्षिकेचा मृत्यू

Accident News 20230922 112410 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | विसापूर (ता. खटाव) येथे दुचाकी अपघातात आदर्श शिक्षिका संगीता अंकुश शिंदे (वय ४८, गादेवाडी) यांचा संगीता शिंद मृत्यू झाला. खटाव तालुका शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष अंकुश गणपत शिंदे यांच्या त्या पत्नी होत. मिळालेल्या माहितीनुसार, संगीता शिंदे गुरुवार (दि. २१) दुपारी साडेतीनच्या सुमारास पुसेगाववरून मूळ गाव असणाऱ्या गादेवाडीकडे निघाल्या होत्या. दरम्यान औंध-फलटण राज्य … Read more

खंबाटकी घाटात ट्रक-दुचाकीच्या अपघातात युवक-युवती जागीच ठार; वाहतूक कोंडीत 30 गाड्या पडल्या बंद

20230918 061858 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | पुणे-बंगळुरू महामार्गावर खंबाटकी घाटात दुचाकी ट्रक खाली सापडून युवक-युवती जागीच ठार झाल्याची घटना रविवारी रात्री उशिरा घडली. यामुळे साताऱ्याकडे येणारी वाहतूक शिरवळ, लोणंदमार्गे वळविण्यात आली आहे. दरम्यान, सलग दुसऱ्या दिवशी ट्रॅफिक जाम होऊन इंजिन गरम झाल्याने सुमारे 30 गाड्या रस्त्यातच बंद पडल्या. वाहतूक कोंडीत रविवारी दिवसभरात अपघाताच्या एकूण 4 घटनाही घडल्या आहेt. … Read more