साताऱ्यात BJP ची नारिशक्तीची “एक दौड राष्ट्र के नाम”

Satara News 2024 03 04T170451.333 jpg

सातारा प्रतिनिधी । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत नारिशक्ती वंदन विधेयक मंजूर करून महिलांना न्याय दिला. तसेच महिलांच्या उन्नतीकरणासाठी अनेक योजना देखील आखल्या आणि राबवून त्या पूर्ण केल्या. या अनुषंगाने आज साताऱ्यात देखील भाजप महिला पदाधिकाऱ्यांच्या नारिशक्ती वंदन दौडचे आयोजन करण्यात आले. शहरातील शिवतीर्थ ते आनंदवाडी दत्त मंदिर या मार्गांवर भाजप महिला मोर्चा प्रदेश चिटणीस … Read more