दरेगावी आलेल्या मुख्यमंत्री शिंदेंचा ‘मविआ’ला टोला; म्हणाले, त्यांनी अगोदर मुख्यमंत्री ठरविण्यापेक्षा…

Satara News 20241018 221809 0000

सातारा प्रतिनिधी | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यातील आपल्या दरे गावी काल रात्री आले होते. आज मुंबईकडे जात असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री निवडीच्या चर्चेवरून महाविकास आघाडीला टोला लगावला. “महाविकास आघाडीमध्ये सध्या मुख्यमंत्री कोण होणार? यावरुन वादविवाद सुरु आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्याचा उमेदवार ठरविण्यापेक्षा विरोधीपक्षनेते पदाचा उमेदवार ठरविणे गरजेचे आहे. कारण आघाडीतील नेत्यांच्या तंगड्यात … Read more

गोपनीय दौऱ्यावरील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे दरेगावी इमर्जन्सी लॅडिंग

Satara News 8

सातारा प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीचे दिवस असल्याने राजकीय घडामोडी घडू लागल्या आहेत आहेत. अशात वरिष्ठ नेत्यांचे खासगी दौरे देखील वाढले आहेत. दरम्यान, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आपल्या गावी एक दिवसीय दौऱ्यावर आले होते. त्यांचा आजचा दौरा हा अत्यंत गोपनीय असा होता. दरम्यान त्यांचे हेलिकॉप्टरने मुंबईकडे रवाना होत असताना खराब हवामानामुळे व प्रचंड पाऊस … Read more

स्वतः च्या गावाला जोडणारा रस्ता नीट करू न शकणाऱ्याने विकासाच्या बाता करू नये; ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले खडे बोल

Satara News 20240729 071350 0000

सातारा प्रतिनिधी | रत्नागिरी आणि सातारा जिह्यांना जोडणाऱ्या खेडमधील रघुवीर घाटात रस्त्याला भगदाड पडले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे गावासह साताऱ्यातील 40 गावांचा संपर्प तुटला आहे. त्यामुळेच जीव धोक्यात घालून सध्या स्थानिक या घाटातून प्रवास करत आहेत. यावरून ग्रामस्थांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुनावले आहे. ‘लाडक्या बहीण भावांच्या लेकरांना असलेला धोका तुम्हाला दिसत नाही … Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे गावात दाखल; ‘इतक्या’ दिवस असणार मुक्काम

Eknath Shinde News

सातारा प्रतिनिधी । पुणे येथील कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकारनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून विरोधाकडून सत्ताधारी सरकारवर निशाणा साधला जात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईतील राज्य आपत्ती निवारण विभागाची आढावा बैठक घेतल्यानंतर सातारा जिल्ह्यातील दरे गावात नुकतेच दाखल झाले. मुख्यमंत्री शिंदे पुढील आजपासून तीन दिवसांसाठी त्याच्या गावी मुक्कामी असणार आहेत. दरम्यान, तीन … Read more

मातीचा गंध आणि सुगंध शेतीकडे खेचून आणतो – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Satara News 77 jpg

सातारा प्रतिनिधी । मातीचा गंध आणि सुगंध आपल्याला शेतीकडे, आपल्या जन्मभूमीकडे खेचून आणतो. जेंव्हा मी माझ्या जन्मभूमीत येतो तेंव्हा माझे पाय आपोआप शेतीकडे वळतात, अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसांसाठी महाबळेश्वर तालुक्यातील आपल्या दरे गावच्या यात्रेला आले आहेत. आज त्यांनी बराच वेळ आपल्या शेतात घालवला. त्यांनी शेतात … Read more

मुख्यमंत्री शिंदे गावच्या यात्रेसाठी दाखल; गावकऱ्यांनी ढोल ताशांच्या गजरात केलं स्वागत

Satara News 20240124 083759 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मूळ गाव असलेल्या दरे आणि आजुबाजूच्या पंधरा गावांचे ग्रामदैवत असलेल्या उत्तरेश्वर देवाच्या यात्रेसाठी मुख्यमंत्री साताऱ्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. गावकऱ्यांनी ढोल ताशांच्या गजरात मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. यात्रेसाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांचे जंगी स्वागत महाबळेश्वर तालुक्यातील दरे, तांब, उचाट आदींसह पंधरा गावांचे ग्रामदैवत उत्तरेश्वर देवाची यात्रा सध्या सुरू आहे. यात्रेसाठी … Read more

सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी मुख्यमंत्री शिंदेंनी केला ‘या’ उपक्रमाचा शुभारंभ

Eknath Shinde launched Mission Bamboo Planting News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी राज्य शासनाकडून बांबू लागवड आणि पर्यटन या दोन बाबींवर मुख्यत: लक्ष केंद्रीत करण्यास सुरुवात केली आहे. या अनुषंगाने सातारा जिल्हयातील कांदाटी खोऱ्यातील दरे तांब, अकल्पे याठिकाणी मिशन बांबू लागवड उपक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय कृषी मुल्य आयोगाचे माजी अध्यक्ष व राष्ट्रीय ग्रामीण विकास … Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गावाकडे जाणारी तराफा सेवा पुन्हा सुरु

Satara News

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील पश्चिमेकडे मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असल्यामुळे कोयना धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. दरम्यान , पावसाळा आला कि कोयना धरण क्षेत्रामध्ये असलेल्या दुर्गम गावातील रस्ते व पूल पाण्याखाली जातात. त्यामुळे येथील लोकांना पावसाळ्यात कोणत्याही प्रकारे दळणवळण करता येत नाही. त्यांना बोटीच्या माध्यमातून प्रशासनाकडून सुविधा पुरवल्या जातात. अशीच सुविधा मुख्यमंत्री एकनाथ … Read more

CM एकनाथ शिंदे सपत्नीक रमले शेत शिवारात

cm eknath shinde

कराड प्रतिनिधी । राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवस झाले सातारा जिल्ह्यातील दरे या त्यांच्या मूळ गावी आले आहेत. गावी आल्यानंतर त्यांनी काल दिवसभरात अनेक कामे करत अनेक ठिकाणी भेट दिली. यावेळी त्यांनी आपल्या शेतात पत्नीसह केळीची लागवड केली. यावेळी त्यांच्या उपस्थितीत ५ हजार केळींच्या झाडांची लागवड करण्यात आली. तसेच नारळाच्या झाडांची देखील त्यांनी लागवड … Read more