शासकीय योजना सर्वसामान्य नागरिकांना समजावून सांगाव्यात – माजी सनदी अधिकारी डी.एन. वैद्य
सातारा प्रतिनिधी । शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शासनाच्या योजना सर्वसामान्य नागरिकांना विश्वासात घेऊन समजून सांगावे व त्याचा लाभ द्यावा, हे सर्वांचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी डी. एन. वैद्य यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात सुशासन सप्ताहनिमित्त गांव की और कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी श्री. वैद्य बोलत होते. या कार्यशाळेला अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी … Read more