जिल्ह्यात शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी आता ‘मुद्रांक शुल्क’ माफ
सातारा प्रतिनिधी | शासनाच्या वतीने शेतकऱ्यांच्या हितासाठीचा एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. १ लाख ६० हजार रुपयांपर्यंतच्या पीक कर्जासाठी लागणारे मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ केले आहे. नवीन पीककर्ज घेताना शेतकऱ्यांना ५०० रुपयांच्या स्टॅम्पऐवजी एक रुपयाच्या तिकिटावर मिळू शकणार आहे. यापूर्वी नव्याने पीककर्ज घ्यायचे असल्यास अनेक शेतकऱ्यांना मुद्रांक शुल्काचा अतिरिक्त भार सोसावा लागत होता. शेतकऱ्यांना … Read more