सातारा जिल्ह्यात 18 हजार हेक्टरवर रब्बीची पेरणी
सातारा प्रतिनिधी | मॉन्सूनोत्तर पाऊस थांबल्याने आता जिल्ह्यात शेतकऱ्यांची रब्बी पिकांच्या पेरणीची गडबड सुरू झाली. यंदा या हंगामात जिल्ह्यात दोन लाख १३ हजार २०९ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असून, आतापर्यंत १८ हजार ५४४ हेक्टर क्षेत्रावर ज्वारी, मका व हरभऱ्याची पेरणी झाली आहे, तसेच खरीप हंगामातील पिकांची काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. यंदा पावसाचा कालावधी दिवाळीपर्यंत सुरू … Read more