बोरगाव पोलीस ठाणे हद्दीतील 2 सराईत गुन्हेगार सातारा जिल्ह्यातून 6 महिन्यांसाठी तडीपार

Satara News 30

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील बोरगाव पोलीस ठाणे हद्दीमध्ये राहणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार दोघांना सातारा जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे. अमोल उर्फ गोंज्या आण्णा मोहिते (वय 35 वर्षे रा. नागठाणे ता.जि. सातारा) व विक्रम अधिक यादव (वय 31 वर्षे रा अतीत ता. जि. सातारा) … Read more

लोणंद पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार दीपक धायगुडे तीन जिल्ह्यांतून सहा महिन्यांसाठी तडीपार

Crime News 20240806 222038 0000

सातारा प्रतिनिधी | लोणंद पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार दीपक धायगुडे (रा. रा.सुखेड, ता. खंडाळा) याला सातारा, सोलापूर जिल्हा आणि पुणे जिल्ह्यातील बारामती, पुरंदर तालुक्यांतून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे. त्याच्यावर विनयभंग, मारामारी, शिवीगाळ, दमदाटीचे गुन्हे नोंद आहेत. लोणंदचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशिल भोसले दीपक धायगुडे याच्या तडीपारीचा प्रस्ताव पाठवला होता. फलटणच्या डीवायएसपींनी प्रस्तावाची चौकशी केली … Read more

बंदुकीचा धाक दाखवून ‘त्यांनी’ कोयत्याने एकावर केला प्राणघातक हल्ला; पुढं घडलं असं काही…

Crime News 20240615 094715 0000

सातारा प्रतिनिधी | खंडाळा तालुक्यातील भादे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर वाहनाचे भाडे व नुकसानभरपाई मागितल्याप्रकरणी दुचाकीवर येत आडवी मारून शिवीगाळ करीत बंदुकीचा धाक दाखवून कोयत्याने डोक्यात वार करून एकाला गंभीर जखमी केल्याप्रकरणी लोणंद भागातील खून प्रकरणातील व तडीपार गुंडासहित तीन सराईत गुन्हेगारांविरुद्ध शिरवळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची घटनास्थळावरून व शिरवळ पोलीसांनी … Read more

सातारा शहर परिसरातून 61 जण हद्दपार!; सातारा पोलिसांकडून आदेश पारित

jpg 20230618 083243 0000

सातारा प्रतिनिधी । सध्या सर्वत्र गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जात आहे. अनेक सार्वजनिक मंडळांकडून सामाजिक संदेश देणारे देखावे देखील दाखविले जात आहेत. या दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सातारा पोलिसांकडून सुव्यवस्था बिघडवणाऱ्या विरोधात कारवाई केली जात आहे. या दरम्यान, सातारा शहर परिसरातील ६१ जणांनी जिल्हा पोलीस सार्वजनिक ठिकाणी वावर न करण्याचे आदेश सातारा … Read more