चुलत काकाने केला पुतणीवर अत्याचार; सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Satara Police News 20231117 083635 0000 jpg

सातारा प्रतिनिधी । साताऱ्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका १७ वर्षीय पुतणीवर वारंवार अत्याचार करून तिला गरोदर ठेवल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात काकावर पोक्सोचा गुन्हा दाखल झाला. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित तरुणी सातारा शहरात वास्तव्यास आहे. पीडितेच्या चुलत काकाने राहत्या घरात कोणी नसताना पीडितेवर जून २०२३ ते १४ नोव्हेंबर २०२३ … Read more

भरदिवसा युवकावर चाकूने सपासप वार; हल्ला करून संशयित पसार

Crime News 2 1 jpg

कराड प्रतिनिधी । कराड येथील कार्वेनाका परिसरात भरदिवसा युवकावर एकाने चाकूने सपासप वार केल्याची घटना शनिवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घटना घडली. या हल्ल्यात युवकाचा मृत्यू झाला असून हल्लेखोर संशयित घटना स्थळावरून पसार झाले आहेत. शुभम रविंद्र चव्हाण (वय 22, रा. वडोली निळेश्वर, ता. कराड) असे हल्ल्यात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली … Read more

अंधाराचा फायदा घेत चौघांनी केला चोरीचा बनाव,टेम्पोची काच फोडून चोरली लाखो रुपयांची बॅग

Crime News jpg

सातारा प्रतिनिधी । टेम्पोची काच फोडुन १ लाख ४ हजार ५७५ रुपयांची रक्कम असलेली बॅग चोरीस गेल्याची घटना आसले (कुमारवाडी) ता. वाई गावच्या हद्दीत घडली होती. या घटनेचा गुन्हा दाखल झाल्यानंतर भुईंज पोलीसांनी अधिक तपास केला असता हा चोरीचा बनाव असल्याचे उघड झाले. दरम्यान, या प्रकरणी भुईंज पोलिसांनी ४ आरोपीना अटक केली असून मुद्देमाल हस्तगत … Read more

विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याची वन विभागाकडून सुखरूप सुटका…

Karad Leopard News 20231202 131745 0000 jpg

कराड प्रतिनिधी | गमेवाडी येथील एका विहिरीत बिबट्याचा बछडा पडल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली असून ग्रामस्थांनी त्याची माहिती वनविभागाला दिली. ग्रामस्थांच्या माहितीनंतर वन विभागाकडून बछड्याला विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले. याबाबत घटना स्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, गमेवाडी येथील बोडका नावाच्या शिवारातील उत्तम जाधव यांची ही विहीर आहे. त्या विहिरीत बछडा पडला. आज सकाळी … Read more

पाचगणीत 16 हजारांचा गुटखा जप्त, तिघांवर गुन्हा

Crime News 20231202 093323 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | प्रतिबंधित पदार्थांची साठवणूक केल्याप्रकरणी पाचगणीतील तीन पानटपर्‍यांवर छापे टाकून, अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने 16 हजार 225 रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी तीन जणांवर पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पाचगणीतील दिलखुश पान शॉप आणि गोल्डन जनरल स्टोअर (एसटी स्टँडजवळ), अप्सरा पान शॉप (अप्सरा … Read more

उसने दिलेले पैसे मागितले; ‘नाही’ म्हणाला म्हणून ‘त्यानं’ भोकसलं; घटनेमुळं पाटण हादरलं

Patan Crime News jpg

पाटण प्रतिनिधी । उसने दिलेले 5 हजार रुपये परत न दिल्याच्या रागातून तरुणाने चाकूने भोसकून एकाचा खून केल्याची घटना पाटण तालुक्यातील जाळगेवाडी हद्दीत गुरूवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे पाटण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. पंडित बाबुराव चव्हाण (वय 52, रा. कडववाडी, ता. पाटण) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर अनिकेत मारूती … Read more

पुणे-बंगळुरू महामार्गावर एकमेकांना खुन्नस देत नचवल्या तलवारी; पुढं घडलं असं काही…

Crime Satara News 20231201 110306 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात रात्रीच्यावेळी उशिरापर्यंत डीजेच्या ठेक्यावर रस्त्यावर तरुण नव्हतं असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. दरम्यान, यावेळी अनुचित प्रकार देखील घडत आहेत. अशीच धक्कादायक घटना गुरुवारी रात्री पुणे-बेंगळुरू महामार्गावर सातारा येथे घडली. गुरुवारी रात्री डीजेच्या दणदणाटात गौरीशंकर कॉलेज परिसरात व्यावसायिकांसह दोन गट आमने-सामने आले. यावेळी दोन्ही गटाकडून एकमेकांना खुन्नस देत तलवारी नाचवण्यात आल्या. … Read more

आईवरून शिवी दिली म्हणून त्याचा कायमचाच केला बंदोबस्त; दोघा जणांना अटक

Crime News 20231127 141923 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | भुईंज येथील हमालाच्या खुनाचे गुढ उकलले असून आईवरून शिव्या दिल्यामुळे दोघांनी त्याचा काटा काढल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. या प्रकरणी दोघा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, अनिल नामदेव कुचेकर (वय 35, रा. मातंगवस्ती भुईज) याचा अज्ञातांनी दांडक्याने व दगडाने ठेचून खून केला होता. याप्रकरणी पोलिसांनी रोहित … Read more

2 अस्वलाच्या हल्ल्यात दोघेजण गंभीर जखमी…

Crime News 20231125 230745 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | दोन अस्वलांनी केलेल्या जीवघेणा हल्ल्यात 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. जावळी तालुक्यातील कात्रेवाडी हद्दीत ही घटना घडली आहे. संतोष लक्ष्मण कोकरे (वय ४८) आणि शंकर दादू जानकर (रा. जुंगटी, ता. सातारा), अशी जखमींची नावे आहेत. जुंगटी तालुका जावली येथील संतोष लक्ष्मण कोकरे (वय ४८ )व शंकर दादू जानकर (वय ५२) यांच्यावर … Read more

विक्रीसाठी आलेले गावठी बनावटीचे 2 पिस्तूल जप्त, एकास अटक

Karad Crime News 20231125 075613 0000 jpg

कराड प्रतिनिधी | गावठी पिस्तुल विक्रीकरता आलेल्या एकास शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली. करवडी फाटा येथे ही कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून विक्रीसाठी आणलेल्या दोन गावठी बनावटीची पिस्तुल व एक दुचाकी असा सुमारे 2 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दादा उर्फ युसुफ दिलावर पटेल (वय 45, रा. वाघेरी, ता. कराड) असे अटक केलेल्याचे नाव … Read more

डंपर सोडविण्यासाठी 55 हजाराची लाच घेताना महसूल सहाय्यकाला रंगेहाथ पकडले

Vaduj Crime News 20231122 181218 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | जप्त केलेले दोन डंपर सोडवण्यासाठी 55 हजार रुपयांची मागणी करून ती घेत असताना महसूल सहाय्यका रंगेहाथ पकडल्याने घटना वडूज तहसील कार्यालयात आज बुधवारी घडली. सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली असून या कारवाईमुळे खटाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. प्रविण धर्मराज नांगरे, (वय 42, रा. मौजे तडवळे, ता. खटाव. जि. सातारा). … Read more

घोड्यावर बसला अन् अचानक घोडा उधळला, एकदम दरीत कोसळला; पुढं घडलं असं काही…

Mahabaleshwar News jpg

सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्रातील गजबजलेले पर्यटनस्थळ अशी महाबळेश्वरची ओळख आहे. या ठिकाणी येणारे पर्यटक हे येथील घोडेसवारीचा आनंद हे लुटतातच. घोड्यावर बसून निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटता यावा अशी प्रत्येक पर्यटकाची इच्छा असते. लॉडविक पाँईंट येथे काल सायंकाळी अशीच एक धक्कादायक घटना घडली. घोड्यावरुन सैर करताना पर्यटकासह घोडा दरीत कोसळला. मात्र, सुदैवाने घोडा ३० फुटावर अडकल्याने … Read more