बॉम्बे रेस्टॉरंटच्या चौकात दुचाकीला किक मारत त्यानं वाढवली रेस…

Crime News 20240116 122036 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा येथील लक्ष्मी टेकडीतील नातेवाइकांकडे आलेल्या एका युवकाचा दुचाकी अपघातात मृत्यू झाल्याची घटना बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात घडली. आदिनाथ प्रकाश भोरे (वय २७, सध्या रा. लक्ष्मी टेकडी, सदर बझार, सातारा. मूळ रा. शेटफळे, ता. आटपाडी, जि. सांगली) असे मृत्यू पावलेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आदिनाथ भोरे याची आत्या … Read more

खंबाटकी घाटात ट्रकने घेतला पेट; आगीत ट्रकचे मोठे नुकसान

Crime News 20240114 115807 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | पुणे – सातारा मार्गावर खंडाळा हद्दीत शनिवारी रात्री बर्निंग ट्रकचा थरार पाहायला मिळाला. मालट्रकच्या वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट होऊन ही आग लागल्याने या घटनेत ट्रक जळून खाक झाला. त्यामुळे ट्रकचे मोठे नुकसान झाले. ट्रकने पेट घेतल्यानंतर महामार्गावर आगीचे लोळ उठत होते. आणि धुराचे लोट पसरले होते. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पुणे – … Read more

विरोधात तक्रार केल्याने 3 जणांनी एकाच्या डोक्यात कोयत्याने वार करत केली मारहाण

20240114 092742 0000 jpg

कराड प्रतिनिधी | विरोधात तक्रार केल्याच्या कारणावरून मुंढे, ता. कराड गावच्या हद्दीत सतनाम एजन्सीचे मॅनेजर निखिल बलराम पोपटानी (वय 35, रा. मलकापूर) यांच्या डोक्यात कोयत्याने वार आणि हॉकी स्टिक, दांडक्याने बेदम मारहाण केल्याप्रकरणी सात जणांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यातील ३ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. उमेश चंदवानी, अनिल चंदवानी … Read more

चोरीच्या तयारीत असलेल्या रेकॉर्डवरील संशयितांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Crime News 20240112 184756 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | पोलिस अधीक्षक समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या आदेशान्वये सातारा जिल्हयात दि. १० जानेवारी ते ११ जानेवारी रोजी कॉबींग ऑपरेशन व नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधितांना अटक केली. १) अमिर सलीम शेख रा.मु.पो. वनवासवाडी ता. जि. सातारा, २) अमिर इम्तीयाज मुजावर रा. गोरखपुर … Read more

शरद मोहोळच्या खून प्रकरणातील संशयित कराडचा; 10 जणांना अटक

Crime News 20240112 094620 0000 jpg

कराड प्रतिनिधी | पुण्यात झालेल्या शरद मोहोळ याच्या खुनात आणखी दोन संशयितांना अटक केली आहे. मोहोळ याच्यावर हल्ला करणाऱयांसह दहाजणांना आत्तापर्यंत अटक केली असून यामधे कराडच्या एकाचा समावेश असल्याचे समोर आले आहे. कराड पोलिसांच्या रेकॉर्डवरील धनंजय वाटकर असे त्याचे नाव असून त्याने मोहोळच्या खुनाच्या गुन्हय़ात पिस्तुल पुरवल्याचे पुणे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. पुण्यातील शरद … Read more

सातारा पालिकेच्या मुकादमास सफाई कर्मचाऱ्याकडून बेदम मारहाण

Satara News 20240111 200909 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | उसने पैसे दिले नाही म्हणून रागाच्या भरात सातारा पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्याने गुरुवार परज येथे मुकादमाच्या डोक्यात फावडे घातले. यामध्ये मुकादम गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत संतोष खुडे, (वय 43 रा. ढोणे कॉलनी रामाचा गोट) हा मुकादम जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. सतीश मारुती जाधव … Read more

अग्निशस्त्र जिवंत काडतुसे बाळगणाऱ्यास अटक; शाहुपुरी गुन्हे प्रकटीकरणाची कारवाई

Crime News 20240111 180242 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा येथील शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने मंगळवार तळे परिसरातून एका‌ संशयितास अग्निशस्त्र बाळगल्या प्रकरणी मुद्देमालसह अटक केली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सातारा शहरामध्ये मंगळवार तळे परिसरात एक जण संशयितरीत्या फिरत असल्याची माहिती शाहुपुरी पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरणच्या पथकाने सापळा रचला. त्यावेळी संशयित त्याठिकाणी … Read more

शरीराविरूद्ध गुन्हे करणारी 2 जणांची टोळी 2 वर्षाकरीता तडीपार

Crime News 20240111 153526 0000 jpg

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील कराड शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये सातत्याने शरिराविरुध्दचे गुन्हे करणाऱ्या दोन जणांच्या टोळीला पोलीसांनी २ वर्षांकरिता हद्दपार केले आहे. टोळी प्रमुख १) आबीद आलम मुजावर (वय २६) तसेच टोळी सदस्य २) साहील आलम मुजावर, (वय २१, दोन्ही सर्व रा. १२१ पालकरवाडा, मंगळवार पेठ, कराड ता. कराड) अशी गून्हा दाखल झालेल्याची नावे … Read more

बँक घोटाळाप्रकरणी एका संशयितास अटक

20240111 092434 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्हयातील वाई येथील हरिहरेश्वर बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी खंडाळा शाखेचा प्रमुखाला पोलिसांनी नुकतीच अटक केली. रणजित शिर्के (रा. यशवंतनगर, वाई) असे पोलिसांनी वाई बसस्थानकातून अटक केलेल्या नाव आहे. त्याला शुक्रवार, दि. 12 पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश वाई न्यायालयाने दिला आहे. याबाबत माहिती अशी, वाई तालुक्यातील हरिहरेश्वर बँकेतील आर्थिक … Read more

पालघरमधील ऊसतोड मजूर सुखरूप स्वगृही, 4 जणांवर गुन्हा दाखल

Crime News 20240110 165053 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | पालघरमधील जव्हार, मोखाडा तालुक्यातून सातारा येथे उड तोडणीच्या कामाला गेलेल्या मजुरांची श्रमजीवी संघटनेच्या पथकाने सुखरूप सुटका केली. मजुरांवर अत्याचार केल्याप्रकरणी साताऱ्यातील कोरेगाव पोलीस ठाण्यात चार जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जव्हार आणि मोखाडा तालुक्यातील एकूण १० कुटुंबे ऑक्टोबर २०२३ मध्ये सातारा येथे उसतोडीच्या कामाला गेले होते. यातील चार कुटुंबे … Read more

YouTube बघून बनावट नोटा छापणाऱ्यास पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Satara News 20240109 130710 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | आजच्या काळात पैसा कमविण्यासाठी कोण काय करेल हे सांगता येत नाही. असाच काहीसा प्रकार साताऱ्यात घडला असून एका तरुणाने घरखर्च भागविण्यासाठी युटुब पाहून त्यातून काही मार्ग सापडतो का? हे पाहायला सुरुवात केली. आणि त्याला मार्ग सापडला तो बनावट नोटा तयार करण्याचा होय. यू ट्यूबवर माहिती घेऊन हुबेहूब नोटाही बनवल्या. मार्केटमध्ये या नोटा … Read more

अंजठा चौक उड्डाण पुलावर 2 ट्रकमध्ये सापडून कारचा चक्काचूर

Satara News 20240109 095623 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातार्‍यात महामार्गावर अंजठा चौक पुलावर दोन ट्रकच्यामध्ये सापडून एका कारचा अक्षरश: चक्काचूर झाल्याची घटना सोमवारी घडली. हा अपघात इतका भीषण होता की तो पाहणार्‍यांच्या काळजाचा ठोकाच चुकला होता. या अपघातामुळे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. सातारा येथील अजंठा चौकातील उड्डाणपुलावर दोन माल ट्रक आणि एक स्विफ्ट डिझायर कार यांचा तिहेरी अपघात … Read more