फलटण भूमी अभिलेख कार्यालयातील कनिष्ठ लिपिक लाच घेताना अडकला ACB च्या जाळ्यात

Crime News 34 jpg

सातारा प्रतिनिधी । जमिनीची मोजणी करून हद्द कायम करण्यासाठी ७ हजाराची लाच घेताना फलटण भूमी अभिलेख कार्यालयातील कनिष्ठ लिपिकास प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहात पकडले. इब्राहिम मोहम्मदशफी मुलाणी, असे लाचखोर कर्मचाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणातील तक्रारदार हे शेतकरी आहेत. त्यांची कोरेगाव (ता. फलटण) येथे वडिलोपार्जीत शेतजमीन आहे. त्यातील एकत्रित गट नं. ९० ची दि.१७ … Read more

दुर्गा देवीची वर्गणी का दिली नाहीस? असे म्हणत तिघांचा एकावर कोयत्याने वार, पोलिसांनी लावला मोक्का

Crime News 33 jpg

कराड प्रतिनिधी । जेवण करून निघालेल्या एकास हजारमाची व ओगलेवाडी येथील तिघा जणांनी दुर्गा देवीची वर्गणी का दिली नाहीस, तुला मस्ती आली आहे का? असे म्हणुन शिवीगाळ, दमदाटी करुन कोयत्याने वार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी संबंधित टोळीतील दोघाजणांसह एका साथीदारांवर पोलिसांनी मोक्काअंतर्गत कारवाई केली आहे. १) सोमा ऊर्फ सोमनाथ अधिकराव सुर्यवंशी (वय ३३ … Read more

परदेशी चलन व्यवसायात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक; सातारच्या 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Crime News 32 jpg

सातारा प्रतिनिधी | ऑनलाईन मार्केटिंग तसेच फाॅरेक्स ट्रेडींगच्या माध्यमातून पैसे गुंतवणुकीचे आमिष दाखविण्याचे प्रकार सद्या वाढले आहे. सुरुवातीला पैसे गुंतवण्यास सांगून नंतर फसवणूक केली जात आहे. असाच प्रकार पुण्यात घडला आहे. पैसे गुंतवण्यास सांगत २० जणांची 3 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी साताऱ्यातील ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला … Read more

2 आठवड्यात म्हणणे सादर करा, द्विसदस्यीय खंडपीठाचे राज्य सरकारच्या वकिलांना आदेश

karad News 29 jpg

सातारा प्रतिनिधी । खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथील मशिदीवर हल्ला तसेच मुस्लिम धर्मीयांच्याविषयी भावना भडकवणारी वक्तव्ये करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे नेते विक्रम पावसकर यांच्या विरोधात सातारा व सांगली पोलिसांनी का कारवाई केली नाही? असा सवाल करत येत्या दोन आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयात म्हणणे सादर करण्याचे आदेश सरकारच्या वकिलांना मुंबई उच्च न्यायालयाच्या द्वीसदस्यीय न्यायाधीशांच्या बेंचने दिला आहे. … Read more

मुंबईच्या पर्यटकाला दिली आराम बसने धडक, उपचारापूर्वी झाला मृत्यू

Crime News 31 jpg

सातारा प्रतिनिधी । महाबळेश्वर – पाचगणी मुख्य मार्गावर मॅप्रो गार्डन समोर आराम बसने मागून धडक दिली. मुंबई येथील पर्यटक जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. नीरज अरुण मेहता असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी आराम बस चालकाविरुद्ध पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, दि. २६ जानेवारी रोजी सायंकाळी … Read more

खेळताना 6 वर्षाच्या मुलीचा मृत्यू

Crime News 30 jpg

सातारा प्रतिनिधी | चार फुटांच्या दगडावर चढून खेळत असताना अचानक तोल जाऊन पडून एका सहा वर्षांच्या बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना फलटण तालुक्यातील निरगुडी येथे दि. २६ रोजी सायंकाळी पाच वाजता घडली. आर्या शशिकांत लकडे (वय ६), असे दुर्दैवी बालिकेचे नाव आहे. याबाबत फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, आर्या लकडे … Read more

आगाशिवनगरच्या डोंगरावरून पडून युवकाचा मृत्यू

Karad News 20240128 093013 0000 jpg

कराड प्रतिनिधी | जखिणवाडी ता. कराड येथील आगाशिव डोंगरावरून पडून कोयना वसाहत येथील 17 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. 26 जानेवारी रोजी रात्री आठ वाजण्याची सुमारास ही घटना घडली. सोहम दिनकर शेवाळे (वय 17) रा. कोटणीस हॉल समोर, कोयना वसाहत ता. कराड असे मयत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी दिनकर रघुनाथ शेवाळे यांनी कराड शहर पोलिसात … Read more

शस्त्राच्या धाकाने खंडणी मागणाऱ्या गुंडास अटक, कराड गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई

Crime News 29 jpg

कराड प्रतिनिधी । विद्यानगर सैदापूर परीसरात धारधार शस्राचा धाक दाखवून खंडणी मागणाऱ्या गुंडास कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने अटक केली आहे. कुंदन जालिंदर कराडकर (रा. गजानन हौसिंग सोसायटी), असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून धारदार शस्त्र जप्त करण्यात आले आहे. कराड शहरालगतच्या विद्यानगर – सैदापूर उपनगरात एकजण हातात धारधार शत्र घेऊन दहशत माजवत … Read more

पुणे – सातारा रस्त्यावर एकाच दिवशी 5 वाहनांची धडक

Accidant News jpg

सातारा प्रतिनिधी । पुणे – सातारा रस्त्यावर शनिवारी सकाळच्या सुमारास विचित्र अपघाताची घटना घडली. एका मागून पाठोपाठ पाच वाहनांचा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणाला गंभीर दुखापत झाली नाही. मात्र अपघातानंतर सुमारे तीन तासानंतर याठिकाणी झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीचा प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे सातारा रस्त्यावर शुक्रवारी रात्री एक … Read more

सातारा, रत्नागिरी जिल्ह्यातून चोरलेल्या 8 मोटारसायकली अट्टल चोरट्यांकडून हस्तगत, बोरगाव पोलिसांची कारवाई

Crime News 20240127 091343 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | मोटारसायकली चोरणाऱ्या तीन अट्टल चोरट्यांना बोरगाव पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. आयाज इसाक मुजावर (रा. तारगाव, ता. कोरेगाव), युनुस युसुफ (रा. नागठाणे, ता. जि. सातारा) आणि सागर संतोष पवार (सध्या रा. निसराळे, ता. सातारा, मूळ रा. श्रुंगारतळी, ता. गुहागर, जि. रत्नागिरी), अशी … Read more

कराड शहरातून दुचाकी चोरणाऱ्या दोघांना अटक, 3 गाड्या जप्त

Karad News 20240127 080034 0000 jpg

कराड प्रतिनिधी | कराड बसस्थानक परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या दोघांना कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीच्या तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. नितीन तुकाराम बसनूर (रा. येणपे, ता. कराड) आणि विजय संजय डुबल (रा. कडेगाव, जि. सांगली), अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. कराड बसस्थानक परीसरातून दि. 30 डिसेंबर 2023 … Read more

फलटणच्या तलाठी महिलेसह मंडलाधिकाऱ्यास लाच घेताना ACB विभागाकडून अटक

Crime News 28 jpg

सातारा प्रतिनिधी । वडिलोपार्जित जमिनीचे वाटपाची सातबारा नोंद करण्यासाठी 13 हजार रूपयांची लाच घेताना तलाठी आणि मंडल अधिकारी यांना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे. दोन्ही लोकसेवकांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती सातारचे पोलीस उपअधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे राजेश वाघमारे यांनी दिली आहे. यामध्ये लोकसेवक जितेंद्र बाळासाहेब कोंडके (वय- 53 वर्षे, नोकरी- मंडळ अधिकारी, फलटण भाग,फलटण … Read more