बंदुकीचा धाक दाखवून ‘त्यांनी’ कोयत्याने एकावर केला प्राणघातक हल्ला; पुढं घडलं असं काही…

Crime News 20240615 094715 0000

सातारा प्रतिनिधी | खंडाळा तालुक्यातील भादे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर वाहनाचे भाडे व नुकसानभरपाई मागितल्याप्रकरणी दुचाकीवर येत आडवी मारून शिवीगाळ करीत बंदुकीचा धाक दाखवून कोयत्याने डोक्यात वार करून एकाला गंभीर जखमी केल्याप्रकरणी लोणंद भागातील खून प्रकरणातील व तडीपार गुंडासहित तीन सराईत गुन्हेगारांविरुद्ध शिरवळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची घटनास्थळावरून व शिरवळ पोलीसांनी … Read more

जिल्हा न्यायालयाने बोरगाव येथील घटनेतील आरोपीस सुनावली 10 वर्षाची शिक्षा

Satara News 20240615 065304 0000

सातारा प्रतिनिधी | दारुच्या बाटल्या फोडून काचा कशाला करतो असे म्हटल्याने चिडून एकाने तिघांवर चाकूने वार केले. यामध्ये एकाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने आंबेवाडी, ता. सातारा येथील विशाल प्रल्हाद शितोळे याला मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी १० वर्षे सश्रम कारावास आणि ३० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सदर घटना बोरगाव येथे घडली होती. याबाबत पोलिसांनी … Read more

‘माझ्याशी भांडणाऱ्यासोबत का फिरतो’ म्हणत ‘त्या’ चौघांनी केली तरुणास मारहाण, पुढं घडलं असं काही…

satara News 70

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात किरकोळ वादावाडीतून मारहाणीपर्यंत गेल्याच्या घटना अनेकवेळा घडल्या आहेत. अशीही एक घटना मंगळवार पेठेतील ढोणे काॅलनी परिसरात घडली. यावेळी ‘तू दुसऱ्याबरोबर का फिरतोस?, त्याने माझ्यासोबत भांडणे केली आहेत, असे म्हणत तरुणाला फरशीच्या तुकड्याने तसेच लाथाबुक्क्यांनी चौघांनी मारहाण केली. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात चाैघांच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युवराज … Read more

साताऱ्याच्या भरतगाव नजीक पुणे – बंगळूर महामार्गावर मालट्रक पलटी

Accident News 1

सातारा प्रतिनिधी । पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सातारा तालुक्यातील भरतगाव हद्दीत कराड ते सातारा जाणाऱ्या लेनवर मालट्रक पलटी झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. महामार्गावर ट्रक पलटी झाल्याने या ठिकाणी काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती. याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराड ते सातारा या लेनवर गुरुवारी एक ट्रक पलटी क्रमांक (KA 63 A … Read more

विनापरवाना कोळसा वाहतूक; तब्बल 9 लाखांचा मुद्देमाल जप्त

Satara News 67

सातारा प्रतिनिधी । महाबळेश्वर येथे विनापरवाना कोळसा भरून निघालेल्या ट्रकवर वनविभागाच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईत सुमारे १ लाख ३५ हजार रुपयांचा कोळसा व ७ लाख ८५ हजार रुपयांचा ट्रक असा सर्व मिळून ९ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी वाहन मालक संतोष तुकाराम देशमुख (रा. देशमुखकांबळे, ता. महाड, जि. रायगड) … Read more

काळवीटाच्या शिंगाची तस्करी करणाऱ्या चौघांना सापळा रचून पकडले, सेवानिवृत्त रेल्वे पोलिसाचा तस्करीत सहभाग

Crime News 20240614 064901 0000

पाटण प्रतिनिधी | काळवीटाच्या शिंगाची तस्करी करणाऱ्या चौघांना वन विभागाच्या पथकाने गुरुवारी दुपारी सापळा रचून पकडले. त्यांच्याकडून काळवीटाची चार शिंगे आणि मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. पाटणमधील सेवानिवृत्त रेल्वे पोलिसाकडून काळवीटाची शिंगे आणली असल्याची कबुली संशयितांनी दिल्यामुळे त्याचाही तस्करीत सहभाग असल्याचा संशय वन विभागाला आहे. कराड-पाटण मार्गावर सापळा रचून संशयितांना पकडले वन विभागाच्या अधिकाऱ्यांना खबऱ्याकडून … Read more

साताऱ्यातील पाटखळमधील घटनेतील पेटवलेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

Satara News 64

सातारा प्रतिनिधी । जुन्या वादातून झालेल्या भांडणात संशयित शिवजीत माने या युवकाने त्याच्या तीन साथीदारांच्या साह्याने अनिल शिंदे या व्यक्तीला भर रस्त्यात पेटवल्याची घटना साताऱ्यातील पाटखळ गावामध्ये मंगळवारी रात्री उशिरा घडली होती. भांडणात जखमी झालेल्या व्यक्तीला उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले होते. संबंधित व्यक्तीचा आज सकाळी उपचारदरम्यान मृत्यू झाला. मंगळवारी झालेल्या वादावादी प्रकरणी पोलिसांनी संशयित … Read more

कराडातील कृष्णा नाक्यावर दिवसा ढवळ्या महाविद्यालयीन विद्यार्थी- युवकांच्यात तुंबळ हाणामारी

Karad News 14 1

कराड प्रतिनिधी । दोन युवकांनी महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांस शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याची घटना कराड येथील कृष्णा नाक्यावर असलेल्या पुलानजीक गुरुवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना झालेल्या हाणामारीच्या घटनेनंतर या परिसरात एकच खळबळ उडाली. विद्यार्थ्यांच्यात सुरुवातीला शाब्दिक वाद झाला. नंतर बाचाबाची होऊन एकमेकांवर दगडफेक देखील झाली. सकाळी घडलेल्या या घटनेमुळे काहीकाळ … Read more

महाबळेश्वरात दाट धुक्याचा अंदाज न आल्याने कार दरीत कोसळली! सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

Accideant News

सातारा प्रतिनिधी । गेल्या काही दिवसापासून महाबळेश्वर पाचगणीमध्ये पावसाची रिमझिम सुरु आहे. पावसामुळे या दोन्ही पर्यटनस्थळांना मोठ्या संख्येने पर्यटक भेटी देण्यासाठी येत आहे. दरम्यान, महाबळेश्वर आणि पाचगणीकडे जाणाऱ्या घाटमार्गावर साचत असलेल्या दाट धुक्यामुळे वाहनचालकांना वाहने चालविताना अडचणी येत आहे. या दरम्यान, महाबळेश्वर तापोळा रोडवरील भारत हॉटेल जवळ दाट धुक्याचा अंदाज न आल्याने एक कार थेट … Read more

हजारमाचीतील सोमनाथ सुर्यवंशी टोळीला मोक्का, आणखी टोळ्या पोलिसांच्या रडारवर

Karad News 12

कराड प्रतिनिधी | कराडचे डीवायएसपी अमोल ठाकूर यांनी शहर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगाराच्या टोळीला मोठा दणका दिला आहे. कराड तालुक्यातील हजारमाची येथील सोमा उर्फ सोमनाथ उर्फ आण्णा अधिकराव सुर्यवंशी, रविराज ऊर्फ गुल्या शिवाजी पळसे आणि आर्यन चंद्रकांत सुर्यवंशी यांच्यावरील मोक्कांतर्गत दोषारोपपत्राला अप्पर पोलीस महासंचालकांनी मंजुरी दिली आहे. सोमनाथ सुर्यवंशी याच्यावर यापुर्वी कराड शहर तसेच … Read more

मित्राच्या वडिलांना पेट्रोल टाकून जाळून मारण्याचा प्रयत्न, मुख्य संशयितासह चार जण ताब्यात

Satara News 4 1

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याला हादरवून टाकणारी घटना घडली आहे. सातारा जिल्ह्यातील पाटखळ गावामध्ये मित्रासोबत झालेल्या भांडणातून त्याच्या वडिलांनाच पेट्रोल टाकून जाळून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मंगळवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेप्रकरणी पोलिसांनी मुख्य संशयितासह चाैघांना ताब्यात घेतले आहे. अनिल मधुकर शिंदे (वय ४४, रा. पाटखळ, ता. सातारा), असे जखमीचे नाव … Read more

झाडाणीप्रकरणी प्रशासनाकडून ‘या’ दिवशी होणार सुनावणी; सामाजिक कार्यकर्ते मोरे उपोषणावर ठाम

Satara News 57

सातारा प्रतिनिधी । महाबळेश्वर तालुक्यातील झाडाणी गावची ६२० एकर जमीन बळकावल्याप्रकरणी सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी यांच्यासह तिघांना दि. ११ जून रोजी सुनावणीस हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मंगळवारी वळवी यांचे वकील सुनावणीस उपस्थित राहिले. मात्र, कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदत मागून घेतल्याने याबाबतची सुनावणी येत्या २० तारखेला होणार असल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान, … Read more