शिरसवडीत घराजवळच खेळत असताना 5 वर्षाच्या चिमूकल्याला झाला सर्पदंश

Khatav News

सातारा प्रतिनिधी । सर्पदंश झाल्यानंतर बालकाला तिथेच उपचार न करता सातारला न्यायला लावल्यामुळे उपचारा अभावी बालकाचा मृत्यू झाल्याची घटना खटाव तालुक्यातील शिरसवडी गावात घडली आहे. चिमूरड्यावर वेळीच उपचार न मिळाल्याने त्याचा मारीती झाला. दरम्यान, आरोग्य यंत्रणेच्या अक्षम्य निष्काळजीपणाचा व अनास्थेचा चिमुरडा बळी ठरला असल्याने ग्रामस्थांमधून देखील संताप व्यक्त केला जात आहे. अथर्व प्रमोद कवळे (वय … Read more

“आम्ही भाई आहोत…” असे सांगत ‘त्या’ तिघांनी कराडात युवकाला 1200 रुपयांना लुटले

Crime News 15

कराड प्रतिनिधी । कराड येथे गल्लोगल्ली भाईगिरी करणाऱ्यांची संख्या सध्या वाढली आहे. अशा भाईगिरी करणाऱ्यांना अधून मधून पोलिसांचा प्रसाद मिळत असतो. मात्र, त्यांच्यातील भाईगिरी काही कमी होताना दिसत नाही. किरकोळ पैशांसाठी अशा स्वयंघोषित भाईंकडून अनेकांना दम दिला जातोय. अशीच घटना कराडात नुकतीच घडली आहे. “आम्ही भाई आहोत,” असे म्हणत चाकूचा धाक दाखवून युवकाकडील १२०० रुपयांची … Read more

पंतप्रधान कार्यालयातील राष्ट्रीय सल्लागार असल्याचे सांगत 50 लाखांची फरवणूक; साताऱ्यातील दाम्पत्यावर गुन्हा दाखल

Crime News 13

सातारा प्रतिनिधी । अधिकारी असल्याचे सांगत फसवणूक करून पैसे लुटल्याच्या घटना सातारा जिल्ह्यात सध्या घडत आहेत. अशा प्रकारच्या घटनांना अनेकजण बळी देखील पडत आहेत. अशीच एक घटना पुण्यातील एका व्यवसायिकाच्या बाबतीत घडली असून या प्रकरणी साताऱ्यातील दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. “पंतप्रधान कार्यालयामध्ये राष्ट्रीय सल्लागार असून तुम्हाला केंद्र शासनाचे मोठे कंत्राट मिळवून देतो,” असे … Read more

कराडात वाहतूक पोलिसांची धडक कारवाई; 2 तासांत 12 हजाराचा दंड!

Crime News 12

कराड प्रतिनिधी । कराड वाहतुक शाखेच्या पोलिसांच्या वतीने बुधवारी कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कॉटेज हॉस्पिटलच्या सिग्नलवर दुचाकीसह चारचाकी वाहनधारकांवर धडक कारवाईची मोहीम राबविण्यात आली. यावेळी वाहतुक नियमांच्या निर्देशाचे पालन न करणे, विना परवाना वाहन चालविणे, ट्रीपल सीट, वाहन चालविताना मोबाईल संभाषण करणे, फॅन्सी नंबर प्लेट, नंबर प्लेट नसणे आदी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर … Read more

लोणंद पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने तडीपार इसमास घेतले ताब्यात

Crime News 11

सातारा प्रतिनिधी । लोणंद पोलीस ठाणे हद्दीतील तडीपार असलेल्या इसमास डीबी पथकाने नुकतीच अटक केली. शेखर शरद खताळ (वय ३२, रा. कापडगाव ता. फलटण जि. सातारा) असे अटक केलेल्या इसमाचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दि.१८/०६/२०२४ रोजी लोणंद पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री सुशिल भोसले यांचे आदेशान्वये डीबी पथकातील पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल … Read more

कोयना खोरे विकास मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून ‘या’ महत्वाच्या पूलाची पाहणी

Satara News 84

सातारा प्रतिनिधी | हातलोट व कासरुड या दोन्ही गावाना जोडणाऱ्या पूलाचे काम पूर्ण होण्यास विलंब होत असल्या कारणाने या कामाचा आढावा घेण्यासाठी महाबळेश्वर तालुका कोयना खोरे विकास मंडळ मुंबई संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत मोरे व सरचिटणीस गोविंद मोरे यांनी पूल परिसरास नुकतीच भेट दिली. यावेळी त्यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पूलाची पाहणी करत तांत्रिक बाबी देखील तपासल्या. यावेळी महाबळेश्वरचे … Read more

महाबळेश्वरातील जमीन घोटाळ्यात आणखी 8 जणांना नोटीसा, जिल्हाधिकाऱ्यांसमोर गुरूवारी सुनावणी

Crime News 20240619 072024 0000

सातारा प्रतिनिधी | महाबळेश्वर तालुक्यातील जमीन घोटाळ्या प्रकरणी अहमदाबादचे जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी यांच्या आठ नातेवाईकांना जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस बजावली आहे. त्यांना गुरुवारी (दि. २० जून) होणाऱ्या सुनावणीला हजर राहावे लागणार आहे. सध्या राज्यात महाबळेश्वर तालुक्यातील झाडाणी जमीन घोटाळ्याचे प्रकरण चांगलेच गाजत आहे. यापूर्वी तीन जणांना जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीसा बजावल्या होत्या. आता आणखी आठ जणांना जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीसा … Read more

तरुणाच्या खूनाचा गुन्हा 4 तासाच्या आत उघड; आठ आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Crime News 10

सातारा प्रतिनिधी । अज्ञात इसमांनी अज्ञात कारणावरुन करंजोशीतील एका युवकाच्या शरीरावर गंभीर मारहाण करुन त्याचा खून केल्याची घटना सातारा जिल्ह्यातील नागठाणे येथे रविवारी सायंकाळी घडली होती. या घटनेनंतर पोलिसांनी घटनेचा गुन्हा चार तासांच्या आतमध्ये उघडकीस आणला आहे. या खून प्रकरणातील एका विधी संघर्षग्रस्त बालकासह आठ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये सहा कराड तालुक्यातील, एक … Read more

पोलिसांकडून 3 घरफोडीचे गुन्हे उघड; 18 लाख 36 हजार रुपये किंमतीचे 25.5 तोळे वजनाचे दागिने जप्त

Satara News 82

सातारा प्रतिनिधी । सातारा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जिल्हयामध्ये झालेले ३ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणत सराईत दोन चोरट्यास आज अटक केली. त्यांच्याकडून २५.५ तोळे वजनाचे सुमारे १८ लाख ३६ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले. १) रमेश महादेव कुंभार रा. ठाणे २) निलेश शामराव गाढवे (रा. बनवडी ता. कोरेगांव जि. सातारा) अशी … Read more

किसन वीर कारखान्याच्या माजी संचालक मंडळाकडून बँक ऑफ इंडियाची 61 कोटी 15 लाखांची फसवणूक, सीबीआयनं केला गुन्हा दाखल

Crime News 20240617 140459 0000

सातारा प्रतिनिधी | पश्चिम महाराष्ट्रातील साखर पट्ट्यात खळबळ माजवणारी बातमी समोर आली आहे. वाई तालुक्यातील किसन वीर सहकारी साखर कारखानाच्या माजी संचालक मंडळावर बँक ऑफ इंडियाची ६१ कोटी १७ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष, माजी आमदार मदन भोसले, उपाध्यक्ष चंद्रकांत इंगवले, कार्यकारी संचालक अशोक जाधव यांच्यासह संचालक मंडळावर सीबीआयनं गुन्हा दाखल केला आहे. … Read more

खंबाटकी घाटात लक्झरी बस लुटायचा होता प्लॅन, मोक्याच्या क्षणी एन्ट्री मारून पोलिसांनी चौघांना केलं जेरबंद

Crime News 20240615 210204 0000

सातारा प्रतिनिधी | खंबाटकी घाटात लक्झरी बस लुटायच्या प्रयत्नात असणाऱ्या चौघांना जेरबंद करून दरोड्याचा मोठा डाव भुईंज पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने उधळून लावला. संतोष बाळासाहेब चव्हाण, अक्षय दत्तात्रय शितोळे, योगेश आनंदा वाळुंज (सर्व रा. शिंदोडी, ता. शिरुर, जि. पुणे), सिध्दांत यशवंत कांबळे वय ३१ (रा. निमोने, ता. शिरुर जि.पुणे), अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची … Read more

भिंतीला प्लास्टर करताना अचानक पायडावरून ‘त्यांचा’ खाली गेला तोल; पुढं घडलं असं काही…

Crime News 8

सातारा प्रतिनिधी । सातारा शहरातील एलबीएस काॅलेजजवळ भिंतीला प्लास्टर करताना पायडावरून पडून एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. शमशेर बाबुलाल पठाण (वय ५०, रा. सदर बझार सातारा) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सातारा येथील सदरबझार मध्ये राहत असलेले शमशेर पठाण हे एलबीएस काॅलेजजवळील एका घरात पायडावर उभे राहून … Read more