एकाची साडेआठ लाखांची फसवणुक केल्या प्रकरणी नवरा बायकोवर गुन्हा दाखल

Karad Crime News 20240704 205150 0000

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यात सध्या फसवणुकीचे गुन्हे घडत आहेत. असाच पती पत्नीने एकाची फसवणुक केल्याचा गुन्हा नुकताच घडला असून भाडेतत्त्वावर वाहने घेऊन वाहन मालकांना भाडे तसेच संबंधित वाहने परत न करता साडेआठ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कराड तालुक्यातील घारेवाडी येथील पती-पत्नीवर कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुदर्शन आनंदराव वारुंग (रा. … Read more

मराठी अभिनेत्री श्वेता शिंदेच्या घरातील चोरीचा गुन्हा उघड; सराईत चोरट्याकडून 18 तोळ्याचे दागिने हस्तगत

Crime News 20240704 164739 0000

सातारा प्रतिनिधी | साताऱ्यातील पिरवाडीत राहणाऱ्या अभिनेत्री श्वेता शिंदे यांच्या बंगल्याच्या खिडकीचे गज कापून घरातील दागिने लंपास करणाऱ्या सराईत चोरट्यास सातारा स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. राजकुमार उर्फ राजू ओंकारप्पा आपचे (रा. कोथळी ता. उमरगा जि. धाराशिव), असे चोरट्याचं नाव आहे. त्याच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. अभिनेत्रीच्या बंगल्यातील चोरीचा गुन्हा उघड अभिनेत्री श्वेता … Read more

जावळी तालुक्यात कर्ज वसुलीच्या तगाद्यामुळे शेतकऱ्यानं केली आत्महत्या

Crime News 20240704 130323 0000

सातारा प्रतिनिधी | जावली तालुक्याला हादरवून सोडणारी धक्कादायक घटना घडली आहे. तालुक्यातील बेलावडे येथील युवा शेतकऱ्याने तणनाशक पिऊन राहत्या घरातच मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास आत्महत्या केली आहे. अनिल चंद्रकांत शिंदे असे शेतकऱ्याचे त्यांचे नाव आहे. कर्जवसुलीसाठी खासगी संस्थेने लावलेल्या तगाद्यामुळे अनिल त्यांनी आत्महत्या केल्याचे कुटुंबीयांकडून सागितलं जात आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, अनिल चंद्रकांत … Read more

कराडात दुचाकी चोरट्यास अटक; गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई

Crime News 20240704 115917 0000

कराड प्रतिनिधी | कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतून दुचाकी चोरीस गेल्याच्या घटना घडल्या होत्या. या घटनेनंतर कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी नुकतीच एका दुचाकी चोरट्यास अटक केली आहे. राहूल मल्हारी तुपे (वय 29, रा. गांडुळ खत प्रकल्प शेजारी, मुजावर कॉलनी, शनिवार पेठ, कराड) असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी … Read more

गुप्तधनाचे आमिष दाखवत घरात 4 फूट खड्डा खणून केली अघोरी पूजा; 6 जणांना अटक

Crime News 20240704 111335 0000

कराड प्रतिनिधी | गुप्तधनाच्या आमिषापोटी घरात चार फूट खड्डा खणून अघोरी पूजा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार राधानगरी तालुक्यातील कौलव येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी राधानगरी पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री सहा जणांना अटक केली आहे. या गुन्ह्यात अटक केल्या आरोपींमध्ये कराड आणि पाटण तालुक्यातील लोकांचा समावेश आहे. कौलव गावचे सरपंच रामचंद्र कुंभार यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघड … Read more

घरात घुसून कुऱ्हाड अन् कोयत्याचा धाक दाखवत चोरट्यांनी दागिने केले लंपास

Crime News 20240704 095925 0000

कराड प्रतिनिधी | घराचा दरवाजा उघडा असल्याचे पाहून घरात घुसलेल्या चोरट्यांनी कुऱ्हाड आणि कोयत्याचा धाक दाखवून एका कुटुंबाकडील दीड लाख रुपयांचे दागिने तसेच रोकड लुटल्याची घटना कराड तालुक्यातील वाघेरीयेथे ही घटना घडली. याप्रकरणी दोन अज्ञातांवर कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलावर छबुलाल शेख यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या … Read more

शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून जास्त फायदा मिळवून देतो म्हणत ‘त्यांनी’ 5 जणांची 9 लाख 48 हजारांची केली फसवणूक

Satara News 20240703 211452 0000

सातारा प्रतिनिधी | अलीकडे ऑनलाईन शेअर मार्केटिंगचे नावाखाली अनेकांची फसवणूक करण्याच्या घटना सातारा जिल्ह्यात वाढल्या आहेत. अशीच एक घटना साताऱ्यात घडली असून शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून जास्त फायदा मिळवून देण्याच्या अमिषाने पाच जणांची ९ लाख ४८ हजारांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी एका महिलेसह दोघांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सैफ अहमद नसुरुद्दीन … Read more

जमीन घोटाळा सुनावणीसाठी जीएसटी आयुक्त कुटुंबासह हजर; मात्र, अप्पर जिल्हाधिकारीच गैरहजर

Satara News 20240703 154722 0000

सातारा प्रतिनिधी | महाबळेश्वर तालुक्यातील जमीन घोटाळ्याच्या सुनावणीला अहमदाबादचे जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी यांनी कुटुंबासह सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात हजेरी लावली. परंतु, ज्यांच्या समोर सुनावणी होती, ते अप्पर जिल्हाधिकारीच मंत्रालयातील बैठकीला गेले असल्याने बुधवारी सुनावणी होऊ शकली नाही. आता गुरुवार, दि ११ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान, याप्रकरणी आपण प्रशासनास सहकार्य करू, अशा मोजक्या शब्दात … Read more

फलटण तालुक्यात कृषी सेवा केंद्रांवर कृषी विभागाची धडक कारवाई

Crime News 20240703 150019 0000

सातारा प्रतिनिधी | फलटण तालुक्यात कृषी निविष्ठा भरारी पथकाने विविध कृषी सेवा केंद्रांची तपासणी केली. यामध्ये ४ लाख ५७ हजार ८४५ रुपये किमतीच्या रासायनिक खतांची विक्री बंद करण्याचे आदेश दिले. तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड व पंचायत समितीचे कृषी अधिकारी तथा गुण नियंत्रण निरीक्षक नवनाथ फडतरे यांनी संयुक्त कारवाई केली. यावेळी गायकवाड म्हणाले की, ”कृषी … Read more

महाबळेश्वर तालुक्यात ओढ्याच्या पाण्यात वाहून गेलेला वृद्धाचा मृतदेह सापडला

Crime News 20240703 140340 0000

सातारा प्रतिनिधी | केळवली धबधब्यात तरूण बुडाल्याची घटना ताजी असतानाच महाबळेश्वर तालुक्यात वृध्द ओढ्याच्या पाण्यात वाहून गेल्याची आणखी एक घटना मंगळवारी दुपारी घडली होती. या प्रकरणी संबंधितांचा शोध घेतला जात होता. आज बुधवारी वाहून गेलेल्या वृद्धाचा शोध घेण्यात ट्रेकर्सच्या पथकास यश आले. बबन पांडुरंग कदम (वय ६२, रा. घावरी, ता. महाबळेश्वर) असे वृद्धाचे नाव आहे. … Read more

नांदगावात 2 गटात तुंबळ हाणामारी; परस्परविरोधी तक्रारी दाखल, 28 जणांवर गुन्हा

Crime News 20240703 080636 0000

सातारा प्रतिनिधी | तीन महिन्यापुर्वी झालेल्या यात्रेतील किरकोळ भांडणाचा राग मनात धरून दोन गटात लाकडी दांडकी, लोखंडी रॉडचा वापर करून तुंबळ हाणामारीची घटना सातारा तालुक्यातील नांदगाव येथे स्वागत कमानीजवळ दि. १ रोजी रात्री साडे आठच्या सुमारास घडली. यात चार जण जखमी झाले आहेत. परस्परविरोधी तक्रारीवरून दोन्ही गटातील एकूण २८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. … Read more

एसीबीकडून सहाय्यक पशुधन विकास अधिकाऱ्यावर 17 लाख 84 हजाराच्या अपसंपदेचा गुन्हा दाखल

Crime News 20240702 190502 0000

सातारा प्रतिनिधी | फलटण तालुक्यातील बरड पशुवैद्यकीय दवाखान्यातील सहाय्यक पशुधन विकास अधिकाऱ्यावर सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १५ लाख ८४ हजाराची अपसंपदा जमवल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दिलीप महादेव नाझीरकर (वय ५५, रा. बारामती, जि. पुणे), असे संशयिताचे नाव आहे. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक विक्रम पवार यांनी फिर्याद दिली आहे. … Read more