औषधांच्या नावाखाली दारूची तस्करी; ट्रकसह चालकाला अटक, कराडच्या ‘राज्य उत्पादन शुल्क’ची धडक कारवाई

Karad Crime News 2

कराड प्रतिनिधी । कराड – रत्नागिरी महामार्गावर कराड तालुक्यातील लोहारवाडी गावच्या हद्दीत औषधांच्या नावाखाली अवैधरित्या गोवा बनावटीच्या दारूची तस्करी केली जात होती. दरीची तस्करी करणाऱ्या ट्रकवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शनिवारी सकाळी धडक कारवाई केली. या कारवाईत ट्रक चालकाला अटक करत ट्रकसह 87 लाख 11 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत … Read more

आबईचीवाडी येथील ग्रामपंचायत शिपायाचा शॉक लागून जागीच मृत्यू

Karad Death News

कराड प्रतिनिधी । ग्रामपंचायत शिपायाचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी कराड तालुक्यातील आबईचीवाडी येथे घडली. राजेंद्र शंकर जाधव (वय असून 48) असे संबंधित मृत्यू झालेल्याचे शिपायाचे नाव असून त्यांचे चुलत बंधू या दुर्घटनेतून बचावले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यातील आबईचीवाडी गावातील ग्रामपंचायतीमध्ये राजेंद्र जाधव हे शिपाई म्हणून काम करत होते. … Read more

शिरवळमध्ये नादुरुस्त कंटेनरला टेम्पोची धडक; एकजण जागीच ठार

Accident News 20240719 110818 0000

सातारा प्रतिनिधी | नादुरुस्त कंटेनर व टेम्पोचा भीषण अपघात झाल्याची घटना पुणे – बंगळूर महामार्गावरील शिरवळ ता. खंडाळा येथे बुधवारी घडली. या अपघातामध्ये टेम्पो चालक जागीच ठार झाला. किरण वसंत मोरे (वय ३५, रा. मोरेमळा, ता. पलूस, जि. सांगली) असे अपघातात ठार झालेल्या टेम्पो चालकाचे नाव आहे. याबाबत शिरवळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-बेंगलोर महामार्गावरील शिरवळ … Read more

पाळशीत बिबट्याच्या हल्ल्यात बैलाचा मृत्यू : पाटण तालुक्यातील पशुपालकांत भीतीचे वातावरण

Patan News 14

पाटण प्रतिनिधी । पाटण तालुक्यातील वाल्मीक पठारावरील पाळशी येथे जनावरे डोंगरातून चरून घराकडे येत असताना जनावरांच्या कळपातील बैलावर बिबट्याने अचानक हल्ला केला. यात बैलाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. या घटनेमुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पळशी येथील शेतकरी दररोज जनावरे चारायला डोंगरात घेऊन डोंगरावर जनावरे घेऊन चरायला जातात. पळशी … Read more

वाइन शॉपच्या परवान्याचे आमिष दाखवत हॉटेल व्यावसायिकाची 1 कोटीची फसवणूक; पोलिस अधिकाऱ्यासह 9 जणांवर गुन्हा

Satara News 72

सातारा प्रतिनिधी । एका हॉटेल व्यावसायिकाला वाइन शॉपचा परवाना मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल १ कोटी रुपयांची फसवणूक केल्याची घटना सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे घडली आहे. याप्रकरणी वाई पोलिस ठाण्यात राज्य गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक (पुणे विभाग) श्रीकांत कोल्हापुरे यांच्यासह 9 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. श्री. कोल्हापुरे, हनुमंत विष्णुदास मुंडे, विवेक पंडित, नीलेश … Read more

सातारा-महाबळेश्वर मार्गावरील वेण्णा नदीच्या पुलावरून 40 फूट खोल कार कोसळली; चार जण जखमी

Car Accident News

सातारा प्रतिनिधी । सातारा – महाबळेश्वर रस्त्यावरील वेण्णा नदीच्या पुलावरून कार चाळीस फूट खोल कोसळून चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातातील जखमींना सातारा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जावळी तालुक्यातील करहरमधील एक कुटुंबीय महाबळेश्वरहून साताऱ्याकडे येत होते. त्यावेळी जावळी … Read more

पतीचा आजार बरा करण्यासाठी मंदिरात पूजा करण्याचा बहाणा करत ‘त्यांनी’ वृद्ध महिलेचे 2.5 तोळ्याचे मंगळसूत्र केले लंपास

Karad Crime News 20240716 221456 0000

कराड प्रतिनिधी | पतीचा आजार बरा करण्यासाठी मंदिरात पूजा करण्याचा बहाणा करून चोरट्याने वृद्ध महिलेचे सव्वा लाख रुपये किमतीचे अडीच तोळ्याचे मंगळसूत्र लंपास केले. कोयना वसाहत, ता. कराड येथील विठ्ठल मंदिरात मंगळवारी दुपारी ही घटना घडली. याबाबत अक्काताई ज्ञानदेव काळुगडे (वय ६५, रा. सोहम अपार्टमेंट, शिंदेनगर, कोयना वसाहत-मलकापूर) यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली … Read more

पुणे – बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील संरक्षक कठड्याला धडकून रिक्षा उलटली, बोरीवच्या वृद्धाचा जागीच मृत्यू

Crime News 8

सातारा प्रतिनिधी । पुणे – बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथे एसटी स्टँड समोर असणाऱ्या पुलावर रिक्षा उलटून कोरेगाव तालुक्यातील बोरीव गावातील एक वृद्ध जागीच ठार झाला. तर एकजण जखमी झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. वसंत हरिभाऊ पोळ (वय ६५, रा. बोरीव पोस्ट रहिमतपूर, ता. कोरेगाव) असे अपघातात मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. … Read more

बंगळुरूमध्ये ट्रॅफिक जाम करून सातारा पोलिसांनी ओगलेवाडीच्या सराईत आरोपीला ठोकल्या बेड्या

Satara News 59

सातारा प्रतिनिधी । एका प्रकरणात फसवणूक करून तो गेल्या पाच वर्षापासून पोलिसांना गुंगारा देऊन पेहराव करून बंगळूरमध्ये राहत होता. इकडे सातारा पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात असताना त्यांना ‘त्याच्या’बाबत माहिती मिळाली. माहिती मिळताच सातारा पोलिसांचे पथक साताऱ्यातून थेट बंगळुरमध्ये दाखल झाले आणि सिनेस्टाइलने बंगळुरात ट्रॅफिक जाम करून त्यांनी सराईत अशा गुन्हेगारास अटक केली. फसवणूक प्रकरणी … Read more

सडावाघापूरचा उलटा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी, पोलिसांकडून 36 हजाराचा दंड वसूल

Patan News 10

पाटण प्रतिनिधी । सर्वत्र प्रसिद्ध असलेला पाटण तालुक्यातील सडावाघापूरचा उलटा धबधबा सध्या पावसामुळे ओसंडून वाहू लागला आहे. हा उलटा धबधबा पाहण्यासाठी राज्यभरातील विविध जिल्ह्यातून मोठ्या संख्येने पर्यटक सडावाघापूरला दाखल होऊ लागले आहेत. दरम्यान या पर्यटकांमध्ये हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणाईचा मोठा सहभाग आहे. दरम्यान, चाफळ परिसरात पर्यटनाला आलेल्या हुल्लडबाज युवकांवर मल्हारपेठ पोलिसांकडून पोलिसी खाक्या दाखवत रविवारी कारवाई … Read more

शेतात तुटलेल्या वीज तारेच्या धक्क्याने शेतकरी महिला जागीच ठार

Khandala News 20240715 074302 0000

सातारा प्रतिनिधी | खंडाळा तालुक्यातील गुठाळवाडी येथे तुटलेल्या विद्युत वाहक तारेने शेतकरी महिलेचा बळी घेतला आहे. शेतातील काम संपवून घरी निघालेल्या महिलेचा तुटलेल्या तारेमुळे विजेचा धक्का बसून जागीच मृत्यू झाला. पार्वती यशवंत महांगरे (वय 60, रा. गुठाळवाडी ता. खंडाळा) असे मृत शेतकरी महिलेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पार्वती व त्यांचे पती हे … Read more

सातारा पोलिसांची धडक कारवाई; 26 गुन्हे उघड करीत 39 लाख 9 हजार 600 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत

Satara Crime News

सातारा प्रतिनिधी । जेष्ठ नागरिक व महिला यांच्यावर हल्ले करुन चोरी करणाऱ्या पोलीस अभिलेखावरील आरोपींकडून १ दरोडा, २३ जबरी चोरी, १ घरफोडी व १ चोरी असे एकुण २६ गुन्हे उघड करण्यात सातारा पोलिसांना यश आले आहे. सुमारे ३९ लाख ९ हजार ६०० रुपये किंमतीचे अर्थाकिलो पेक्षा अधिक ५४ तोळे ३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त … Read more