‘अजिंक्यतारा’च्या पायथ्याशी वसाहतींना ‘संरक्षक भिंती’ चे कवच; सातारा पालिकेकडून 35 कोटींचा प्रस्ताव सादर

Satara News 7 1 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा शहराची शान असलेल्या अजिंक्यतारा किल्ल्याच्या संवर्धासाठी प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या वसाहतींना पावसाळयात किल्ल्यावरून कोसळणाऱ्या दरडीतुन नुकसान होण्याची शक्यता असते. मात्र, या वसाहतीना आता संरक्षक भिंतीचे कवच मिळणार आहे. कारण सातारा पालिकेने डोंगर उतारावरील धोकादायक ठिकाणांचा सर्व्हे करुन संरक्षक भिंतीच्या कामाचा ३५ कोटींचा सुधारित आराखडा तयार करुन तो नगरविकास … Read more

संभाव्य धोक्याची लक्षणे दिसताच नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Collector Jitendra Dudi (2)

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात गेल्या सात ते आठ दिवसांपासून अनेक ठिकाणी अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे दरडी कोसळणे, भूस्खलन यांचा धोका वाढलेला आहे. अशा स्थितीत प्रशासनाच्या सर्व यंत्रणांनी संभाव्य धोक्यांचा इशारा देणारी लक्षणे लक्षात घेऊन तात्काळ लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. लोकांचे जीव वाचविणे या गोष्टीला प्राधान्य देऊन त्या अनुषंगाने लागणाऱ्या सर्व उपाययोजना त्वरित कराव्यात, … Read more