साताऱ्यात मतमोजणी केंद्रातील स्ट्राँग रूमवर CCTV ची नजर; उद्या दुपारी 1 वाजेपर्यंत होणार निकाल जाहीर

Satara News 84

सातारा प्रतिनिधी । २६२ सातारा विधानसभा मतदारसंघातील ३ लाख ४२ हजार ६७२ मतदारांपैकी २ लाख १७ हजार ७०० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. उद्या शनिवारी मतमोजणी होत आहे. सकाळी ८ वाजता सर्वप्रथम टपाली मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. त्यानंतर अर्ध्या तासाने मतदान यंत्रातील मतांची मोजणी सुरू होणार असून सुमारे ४० टेबलवर २४ राऊंडमध्ये मतमोजणी पूर्ण … Read more

कराड दक्षिण विधानसभा निवडणुकीची कशी होणार मतमोजणी? निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती

karad News 48

कराड प्रतिनिधी । कराड दक्षिण मतदार संघाच्या मतमोजणीची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून त्रिस्तरीय तपासणी होऊनच मतदान मोजणी कक्षाकडे ओळखपत्र असणाऱ्यांनाच सोडण्यात येईल, दि. 23 तारखेला सकाळी सहा वाजता स्ट्रॉंगरूम उघडली जाईल. सात वाजेपर्यंत टपाली मतपेट्या टेबलवर आणण्यात येतील. बरोबर आठ वाजता गोपनीयतेची शपथ घेऊन टपाली मतमोजणीस सुरुवात होईल. त्यानंतर आठ वाजून दहा मिनिटांपर्यंत सर्व टेबलवर … Read more

सातारा लोकसभेसाठी ‘अशी’ केली जाणार मतमोजणी; 584 कर्मचाऱ्यांची नियुक्ती

Satara News 1 2

सातारा प्रतिनिधी । सातारा लोकसभा निवडणूक २०२४ साठीची मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आता ४ जून रोजी प्रत्यक्ष मतमोजणीनंतर येणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघाची मतमोजणी सातारा कोडोली येथील जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्या गोदामात होणार असून प्रत्येक विधानसभानिहाय २० टेबलांवर ही मोजणीसाठी ५८४ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सकाळी ८ वाजता मतमोजणीस … Read more