शेतकरी संघटनेसह शेतकऱ्यांकडून बेलवडे नजीक महामार्गावर रास्ता रोको; अर्धा तास वाहतूक ठप्प

Karad News 20240831 082427 0000

कराड प्रतिनिधी | पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग ठेकेदाराकडून पंधरा दिवसात सर्व खड्डे मुजवण्यात येतील, अशी लेखी हमी देण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही खड्डेे कायम असून अपघातांची मालिका कायम असल्या कारणाने आक्रमक झालेल्या बेलवडे गावातील ग्रामस्थांसह शेतकर्‍यांनी महामार्गावर उतरून अचानकपणे रास्तारोको केला. शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. घटनास्थळी तळबीड पोलिस ठाण्याचे … Read more

साताऱ्यात रस्त्यावरील खड्ड्यांच्या प्रकरणी 9 ठेकेदारांना नोटीस; दुरुस्ती करण्याचे मुख्याधिकाऱ्यांचे आदेश

Satara News 20240805 090841 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. पालिका प्रशासनाने ही बाब गांभिर्याने घेतली असून, या प्रकरणी नऊ ठेकेदारांना नोटीस बजावली आहे. पावसाने उघडीप देताच रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, असे आदेशही त्यांना देण्यात आले आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी पालिकेकडून शहरातील काही मुख्य तसेच अंतर्गत भागातील … Read more

विहिरीचे काम करताना ठेकेदाराचा गेला तोल, उपचारापूर्वीच झाला मृत्यू

Crime News 20240121 162351 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील गोडवलीमध्ये विहिरीचे काम करणाऱ्या ठेकेदाराचा विहिरीत पडून मृत्यू झाला. काल शनिवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली असून तानाजी आबाजी मालुसरे (वय ५८) असे त्या ठेकेदाराचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, गोडवली या गावातील तानाजी आबाजी मालुसरे (वय … Read more

सातारा जिल्ह्यातील ‘या’ महामार्गाच्या कामावरून ठेकेदारावर गुन्हा दाखल

Satara-Latur National Highway News

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात सध्या पुणे- बंगळूर, सातारा- लातूर या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाची कामे संबंधित ठेकेदार कंपन्यांकडून केली जात आहेत. डागडुजीसह रुंदीकरणाची कामे हि दर्जेदार पद्धतीने होणे आवश्यक आहेत. मात्र, सातारा-लातूर राष्ट्रीय महामार्गाचे काम कोरेगाव शहरातून सुरू असताना त्यामध्ये वाहतूक सुरक्षिततेच्या उपाययोजना न केल्याप्रकरणी कोरेगाव पोलिस ठाण्यात या रस्त्याचे काम करत असलेल्या मेघा इंजिनिअरिंग … Read more