म्हासोलीत महिला बचत गटाचा मेळावा उत्साहात

Congress News jpg

सातारा प्रतिनिधी । म्हासोली येथे नुकताच महिला बचत गटाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यास सातारा जिल्हा महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा अल्पना यादव यांनी उपस्थिती लावली. यावेळी “महिलांनी आता स्वावलंबी व स्वाभिमानी बनणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी मलकापूर नगराध्यक्षा नीलम येडगे, जि. प. सदस्या मंगल गलांडे, तालुका अध्यक्षा विद्याताई थोरवडे, गाैरी शेवाळे, रझिया शेख, मालन … Read more

सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीत उद्या इंडिया आघाडीची बैठक, ‘या’ मान्यवरांची असणार उपस्थिती

Satara News 20240305 083618 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | इंडिया आघाडीतील घटक पक्ष, परिवर्तनवादी, पुरोगामी विचारांच्या संघटना आणि 60 निमंत्रित प्रतिनिधींच्या उपस्थितीत सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये उद्या बुधवार दि .६ रोजी बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार श्रीनिवास पाटील, माजी मंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील, आ. … Read more

पुण्यावर दावा तर सांगली, सोलापूरही लढविण्याची काँग्रेसची तयारी – सोनलबेन पटेल

Congress News 20240301 092128 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे तीन पक्ष एकत्र येऊन काम करत आहेत. पुण्यावर काँग्रेसचा दावा असून सांगली आणि सोलापूर मतदारसंघही लढविण्याची तयारी आहे. त्याचबरोबर राजू शेट्टी आमच्याबरोबर आल्यास हातकणंगले मतदारसंघ त्यांना देण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव सोनलबेन पटेल यांनी गुरुवारी स्पष्ट केले. सातारा येथील जिल्हा काँग्रेस कमिटीत आयोजित पत्रकार … Read more

उद्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून साताऱ्यासह सांगली, कोल्हापूर लोकसभेचा घेतला जाणार आढावा

Satara News 2024 02 28T180120.221 jpg

सातारा प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. दरम्यान, सातारा, सांगली आणि कोल्हापूर मतदारसंघाबाबत चर्चा आणि आढावा घेण्यासाठी राष्ट्री य काँग्रेसच्या विधानसभा निरीक्षक, तालुकाध्यक्षांची महत्वाची बैठक उद्या, गुरुवारी (दि २९) सातारा येथे आयोजित करण्यात आली आहे. सातारा येथील काँग्रेसच्या महत्वाच्या बैठकीपूर्वी प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री सतेज … Read more

सातारच्या प्राची ताकतोडे सांभाळणार जिल्हा काँग्रेस लोकसभा समन्वयकाची जबाबदारी

Satara News 2024 02 26T145222.681 jpg

सातारा प्रतिनिधी । आगामी लोकसभा निवडणुकीमुळे सर्वच पक्ष संघटनात्मक बांधणीसाठी तसेच पक्ष प्रचारासाठी तयारीला लागली आहेत. यासाठी काही यवा पदाधिकाऱ्यांवर नव्या जबाबदारी देखील सोपविल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणजे सातारा जिल्ह्यातील प्राची राहुल ताकतोडे या सातारा शहरात व जिल्ह्यात गेली अनेक वर्षे काँग्रेस पक्षच काम अतिशय प्रामाणिकपणाने करत आहेत. त्यांच्या कार्याची दखल युवक काँग्रेसच्या … Read more

प्रशासनाने प्रभावीपणे पाणी टंचाई परिस्थिती हाताळावी; आ. पृथ्वीराज बाबांच्या महत्वाच्या सूचना

Karad News 46 jpg

कराड प्रतिनिधी । माजी मुख्यमंत्री तथा कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली कराड येथील शासकीय विश्रामगृहात आज कराड तालुका प्रशासनाची पाणी टंचाईची आढावा बैठक पार पडली. “यावेळी “सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्याने येणाऱ्या काही दिवसात पाणी टंचाईचे भीषण संकट उभा राहू शकते. काही ठिकाणी पाणी टंचाई परिस्थिती आत्ताच निर्माण झाली आहे. त्यामुळे तालुका प्रशासनाने प्रभावीपणे … Read more

आयुष्यभर काँग्रेससोबत राहून चव्हाणांनी काँग्रेसचा खासदार आणून ठेवला; साताऱ्यात पटोलेंची घणाघाती टीका

Satara News 2024 02 24T160614.731 jpg

सातारा प्रतिनिधी । आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्व ओकशा कामाला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे यांनी सातारा जिल्हा दौऱ्यावर आले असताना महत्वाचे विधान केले तसेच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर टीकाही केली. लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाचे काम जवळपास निश्चित झाले असून ४२ मतदारसंघात महाविकास आघाडी जिंकण्याचा कल आहे, असा दावा करत … Read more

शिंदे सरकारचे मराठा आरक्षण विधेयक ही मराठा समाजाची फसवणूकच – पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan 20240221 075253 0000 jpg

कराड प्रतिनिधी | मराठा आरक्षणाबाबत सर्वांची एकवाक्यता असताना सुद्धा शिंदे सरकारने चर्चा होऊ दिली नाही. तसेच विरोधकांच्या एकाही प्रश्नाला सरकारने उत्तर दिले नाही. जरांगे पाटील यांची सगे-सोयरे अधिसूचनेबद्दल कोणतीही स्पष्ट भूमिका सरकारने घेतली. तसेच जरांगे पाटील यांना सरकारने जी गुप्त आश्वासने दिली आहेत ती सरकारने पूर्ण केली आहेत का? त्याचे काय ? यामुळे मराठा समाजाला … Read more

मागासवर्गीय आयोगाचा अहवालाबाबत 2 तासात अध्यादेश काढा : पृथ्वीराज चव्हाण

Satara News 65 jpg

सातारा प्रतिनिधी । मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आज महत्वाची मागणी करत मोठे विधान केले आहे. राज्य सरकारने मागीसवर्गीय आयोगाचा अहवाल आत्ताच्या आता एका तासात वेबसाईटवर टाकून सार्वजनिक करावा आणि दोन तासाच्या आत अध्यादेश काढावा, असे माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी म्हंटले आहे. माजी मुख्यमंत्री चव्हाणयांच्या उपस्थितीत आज लोणावळा येथे … Read more

अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर पृथ्वीराजबाबांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले की…

Karad News 16 jpg

कराड प्रतिनिधी । महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचं प्राथमिक सदस्यत्व आणि आमदारकीचा राजीनामा दिला. त्यांनी आज सकाळी 11.24 वाजता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडं आपल्या आमदारकीचा राजीनामा सुपूर्द केला. यावर काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आज अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला असला तरी त्यांचा … Read more

म्हासोलीत पृथ्वीराजबाबांच्या फंडातून 7 लाख मंजूर, विकास कामांचे भूमिपूजन

Karad News 14 jpg

कराड प्रतिनिधी । कराड दक्षिणचे लोकप्रिय आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या फंडातून म्हसोली गावात विकासकामासाठी 7 लाख मंजूर करण्यात आले आहेत. त्याचे भूमीपूजन राजाराम पाटील उपाध्यक्ष तंटामुक्ती म्हासोली यांचे शुभहस्ते नुकतेच पार पडले. यावेळी सरपंच सौ.सुमती शेवाळे, सहाय्यक अभियंता स्वाती पवार, सचिव वर्षाताई कुंभार, सदस्या सौ. मनीषा पवार, सदस्य बाळकृष्ण पाटील, गौतम कांबळे, आण्णासाहेब लोहार यांची … Read more

शहर काँग्रेसचा ‘एक बूथ दहा युथ’ उपक्रम प्रभावी – श्रीरंग चव्हाण

Karad News 37 jpg

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव व प्रभारी श्रीरंग चव्हाण यांनी संपूर्ण जिल्ह्याचा तीन दिवस दौरा करून सर्व तालुक्याचा संघटनात्मक आढावा घेतला. तिसऱ्या दिवशी नुकताच त्यांचा कराड दौरा पार पडला. या दौऱ्यात त्यांनी कराड शहर ब्लॉक कमिटीचा आढावा घेतला. यावेळी “कराड शहर काँग्रेसचा एक बूथ दहा युथ हा उपक्रम आगामी … Read more