विरोधीपक्षनेते पदाबाबत बाळासाहेब थोरात यांचं मोठं विधान; म्हणाले की,

Balasaheb Thorat News

कराड प्रतिनिधी । विधानसभेत आमचे संख्याबळ जास्त आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते पद आम्हाला मिळावे. तशी मागणी आम्ही विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे करणार आहे. ही परिस्थिती का आली? 1 वर्षात दोनदा पक्ष फोडणं आजपर्यंत कधी झालेले नाही. राज्याच्या राजकारणात अशी गोंधळाची परिस्थिती कधीही पाहिली नाही. राज्याला एक मुख्यमंत्री असून दोन उपमुख्यमंत्री आहेत. एक पूर्वीचे मुख्यमंत्री आता उपमुख्यमंत्री … Read more

काँग्रेसमधील आमदारांच्या फुटीच्या चर्चेबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे मोठे विधान; म्हणाले की,

Prithviraj Chavan News 1

कराड प्रतिनिधी । काँग्रेस पक्षामध्ये 45 आमदारांचा आमचा गट आहे. त्यातील 30-31 आमदार फुटून बाहेर जातील, याची अजिबात शक्यता नाही. मात्र, जाणीवपूर्वक भाजपकडून खोट्या अफवा पसरविण्याचे काम सुरू आहे. त्यांना साधा मंत्रिमंडळाचा विस्तार करता येत नाही. विधान परिषदेच्या बारा आमदारांची नियुक्ती करता येत नाही, हे वाटते तितके सोपे नसल्याचे विधान माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण … Read more

काँग्रेसचे माजी नगरसेवक इंद्रजित गुजर यांचा उद्धव ठाकरे गटात प्रवेश

Indrajit Gujjar joins Uddhav Thackeray group

कराड प्रतिनिधी । माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण याच्या गटाचे कराडचे काँग्रेसचे माजी नगरसेवक इंद्रजित गुजर यांनी आज मुंबईत मातोश्रीवर जाऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात जाहीर प्रवेश केला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवक गुजर यांना शिवबंधन बांधले. यावेळी माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, माजी आमदार दगडूदादा सकपाळ, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख … Read more

कराडमध्ये शरद पवार अन् पृथ्वीराजबाबांचा ‘प्रीतिसंगम’

Sharad Pawar Prithviraj Chavan

कराड प्रतिनिधी | संतोष गुरवसातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला तसाच कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघही काँग्रेसचा बालेकिल्ला होय. या दोन्ही बालेकिल्ल्याचे शिलेदार आज कराडला एकत्रित आल्याचे पहायला मिळाले. शरद पवार आज कराडात दाखल होताच राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या दोघांनी एकत्रिपणे त्यांचे स्वागत केले. यावेळी वयाच्या 83 … Read more

…म्हणून अजितदादांनी शरद पवारांसोबत बंड केले; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं नेमकं कारण

Prithviraj Chavan News

कराड प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एक गट आज फुटला आहे. या फुटीर गटाला राष्ट्रवादीचा गट नाही तर ईडीचा गट असे म्हणावे लागेल. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार, सुप्रिया सुळे याचे नाव घेत 70 हजार कोटींच्या घोटाळ्याबाबत वक्तव्य केले होते. त्यानंतर दोनच दिवसात आज राष्ट्रवादीमध्ये फूट पडून अजित पवार … Read more

शिवाजी विद्यापीठातील ‘तो’ कार्यक्रम BJP की सामाजिक न्याय परिषदेचा?

Amit Jadhav Youth Congress News 1

कराड प्रतिनिधी । कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात रविवारी एक संस्था व विद्यापीठाच्या मार्फत सामाजिक न्याय परिषदेचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमास केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, कामगार मंत्री सुरेश खाडे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमावेळी काँग्रेस पक्ष व माजी खासदार राहुल गांधी, खासदार सोनिया गांधी यांच्यावर काही जणांनी व्यासपीठावरून टीका करत कार्यक्रमास राजकीय स्वरूप दिले. यावरून कुलगुरू डॉ. … Read more

वीर जवान सुरज यादव यांच्या कुटुंबियांचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजबाबांकडून सांत्वन

20230627 154245 0000

कराड प्रतिनिधी | येरवळे त. कराड गावचे सुपुत्र जवान सुरज मधुकर यादव यांचे आसाम येथील दिवापूर येथे सेवा बाजावत असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. गुरुवारी येरवळे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. दरम्यान, माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी वीर जवान सुरज यादव यांच्या कुटुंबीयांची नुकतीच भेट घेत त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी सातारा लोकसभेचे … Read more

कोयना दूध संघाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध

Election of Koyna Dudh Sangh

कराड प्रतिनिधी । काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा माजी सहकारमंत्री दिवंगत विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोयना दूध संघाची उभारणी करण्यात आली. हा संघ आज यशस्वीपणे आपले काम पाहत आहे. या दूध संघाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. या निवडणुकीत 17 जागांसाठी केवळ 16 अर्ज वैध्य ठरवण्यात आले. त्यामुळे 16 उमेदवारांची बिनविरोध संचालक म्हणून निवड करण्यात … Read more