प्रलंबित शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी महाविद्यालयांना ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ; ‘समाज कल्याण’च्या सहायक आयुक्तांकडून आवाहन

Satara News 14 1

सातारा प्रतिनिधी । शिष्यवृत्ती व व्यावसायिक पाठ्यक्रमास शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृह निर्वाह भत्ता या योजनेचे अनु. जाती प्रवर्गातील महाडीबीटी पोर्टलवर अर्ज नुतनीकरण (Renewal) व नवीन अर्ज नोंदणी (Fresh) दि. 11 ऑक्टोंबर 2023 पासून सुरूवात करण्यात आलेली आहे. याबाबत जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयास संकेतस्थळाद्वारे तसेच समाज कल्याण विभागामार्फत मागासवर्गीय पात्र विद्यार्थ्यांचे सदर संकेतस्थळावरुन अर्ज भरुन मंजुरीस्तव सादर … Read more

शाळा-महाविद्यालयात ‘महाराष्ट्र गीत’ लावा, मनसेची जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी

Satara News 20240620 150719 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा शहरातील विद्यालय, महाविद्यालयात महाराष्ट्राचे राज्य गीत ‘जय जय महाराष्ट्र माझा” हे गीत लावण्यात यावे यासाठी सातारा मनसे कडून जिल्हा प्रशासनाला मनसे शहराध्यक्ष राहुल पवार यांनी निवेदन दिले आहे. राज्य सरकारकडून १ फेब्रुवारी २०२३ रोजी ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आला, त्या नंतर राज्यातील सर्व विद्यालय, महाविद्यालयात तसेच … Read more

महाविद्यालयांमधील प्राचार्यांशी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी साधला संवाद

Satara News 2024 02 27T131740.657 jpg

सातारा प्रतिनिधी । लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी तरुणांचा सहभाग महत्वाचा आहे. सातारा जिल्ह्यातील महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थींनीची चांगल्या प्रमाणात नोंदणी झाली आहे. नवमतदारांनी येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत मतदान करावे. महाविद्यालयांनीही यासाठी जनजागृतीच्या माध्यमातून विशेष प्रयत्न करावेत, असे आवाहन मुख्यनिवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे यांनी विविध महाविद्यालयांच्या प्राचार्यांशी संवाद साधला. … Read more

महाविद्यालयांनी शिष्यवृत्ती अर्ज समाज कल्याण कार्यालयाकडे सादर करावे; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Satara News 57 jpg

सातारा प्रतिनिधी । ज्या महाविद्यालयांनी शिष्यवृत्तीचे अर्ज भरले आहेत, त्या महाविद्यालयांनी सदर अर्ज महाविद्यालयस्तरावर न ठेवता सहायक आयुक्त, समाजकल्याण, साताराकार्यालयास 18 फेब्रुवारीपर्यत सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी शिष्यवृत्ती/ शिक्षण फी परिक्षा फी, राजर्षी छ. शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती व व्यावसाईक पाठ्यक्रमास शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृह निर्वाह … Read more