शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यास महाविद्यालयांना ‘या’ तारखेपर्यंत मुदत; ‘समाज कल्याण’च्या सहायक आयुक्तांकडून महत्वाची माहिती

Satara News 59

सातारा प्रतिनिधी । शिष्यवृत्ती व व्यावसायिक पाठ्यक्रमास शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृह निर्वाह भत्ता या योजनेचे अनु. जाती प्रवर्गातील महाडीबीटी पोर्टलवर अर्ज नुतनीकरण व नवीन अर्ज नोंदणी सुरूवात करण्यात आलेली आहे. याबाबत जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयास संकेतस्थळाव्दारे तसेच समाज कल्याण विभागामार्फत मागासवर्गीय पात्र विद्यार्थ्यांचे सदर संकेतस्थळावरुन अर्ज भरणे आवश्यक आहे. याबाबत विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याची संधी उपलब्ध व्हावी … Read more

भर दिवसा महाविद्यालयीन तरुणांचे दोन गट एकमेकांना भिडले; चौघेजण ताब्यात

Satara Crime News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा येथे काही महिन्यापूर्वी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांमध्ये हाणामारीची घटना घडली होती. त्यानंतर पुन्हा एकदा साताऱ्यात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. साताऱ्यातील जिल्हा न्यायालयाच्या मुख्य रस्त्यावर महाविद्यालयीन तरुणांचे दोन गट समोरासमोर आले. त्यांनी एकमेकांना मारण्यास सुरुवात केली जवळपास अर्धातास मारामारीच्या हा प्रकार चालला. यानंतर सातारा … Read more

अजिंक्यतारा किल्ल्यावरून उडी मारून कराडच्या महाविद्यालयातील तरूणाची आत्महत्या

Satara Crime News 20231003 082201 0000 jpg

कराड प्रतिनिधी । सातारा शहरातील अजिंक्यतारा किल्ल्यावरून उडी मारून कराड येथील महाविद्यालयातील तरूणाने आत्महत्या केल्याची घटना काल सोमवारी दुपारी घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. दरम्यान, सातारा येथील आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले रेस्क्यू टीमने घटनास्थळी दाखल होत मृतदेह बाहेर काढला. श्रीराज मानसिंग पाटील (वय १७) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. संबंधित मृत युवक सांगली जिल्ह्यातील … Read more

रामराव निकम कॉलेजच्या यशवंत गटाचा निरोप समारंभ उत्साहात साजरा

Karad News 1

कराड प्रतिनिधी । इंदोली ता. कराड येथील कै. रामराव निकम शिक्षण शास्त्र (बी.एड) महाविद्यालयाच्या प्रथम वर्ष छात्राध्यापकांचा आंतरवासिता टप्पा क्रमांक एकचा निरोप समारंभ मसूर येथील इंदिरा कन्या प्रशालेत नुकताच पार पडला. यावेळी कापील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक लियाकतअली इनामदार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कै. रामराव निकम शिक्षणशास्त्र (बी.एड ) … Read more

कराडच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेबाबत महत्वाची माहिती; ‘या’ विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश

Karad's Engineering College News

कराड प्रतिनिधी । विद्यार्थ्यांना जर अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करायचे असेल तर त्यांच्यासाठी कराडचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय उत्तम आहे. शैक्षणिक वर्ष 2023-24 चे इयत्ता 12 वी व सीईटीचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून. सध्या अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. महाविद्यालयात ग्रामीण भागातील सर्वसामान्य गरीब कुटूंबातील विद्यार्थ्यासही प्रवेश घेता येणार आहे. शिवाय यावर्षी कोणत्याही स्वरूपाची फी … Read more