जागतिक पर्यटनस्थळ महाबळेश्वर गुलाबी थंडीमुळे पर्यटकांनी बहरले

Mahabaleshwar News 1

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात पुन्हा तापमानाचा पारा सध्या घसरू लागला असून महाबळेश्वरमध्ये १५ तर साताऱ्यात १६ अंश सेल्सिअस इतके तापमान खाली आले आहे. त्यामुळे महाबळेश्वरमध्ये गुलाबी थंडीची मजा घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. बाजारपेठमध्ये गर्दी फुलली असून पर्यटक वेण्णा लेक बोटिंगचा देखील आनंद लूटत आहेत. दोन दिवसांपासून हवेत गारठा वाढला आहे. दरम्यान, … Read more

थंडीनं जिल्हावासीय गारठले; रात्रीच्या शेकोट्या पेटू लागल्या

Satara News 1 1 jpg

सातारा प्रतिनिधी । यंदा दिवाळी सणामध्ये फारशी थंडी जाणवली नसली तरी आता मात्र, गेली दोन-तीन दिवसांपासून हवेतील गारवा वाढला आहे. जिल्ह्यात निर्माण झालेल्या वातावरणातील या बदलांना सध्या सातारा जिल्हावासीय सामोरे जात आहेत. दिवसाही गारवा असून, पहाटे थंडी जाणवायला सुरुवात झाली आहे. यामुळे आता खऱ्या अर्थाने थंडीची चाहूल लागली असून हिवाळा ऋतू असल्याचे वाटू लागले आहे. … Read more