नवरात्रोत्सवात नारळाने खाल्लाय भाव; कराडच्या बाजारपेठेत शेकड्यामागे किती रुपयांची झाली वाढ?

Karad News 57

कराड प्रतिनिधी । सध्या नवरात्रोत्सव असल्याने उपवासाचे पदार्थ, फळे यांची जोमाने विक्री होऊ लागली आहे. अशा सणासुदीच्या काळात डाळी अन् खाद्यतेलाच्या दरात वाढ झाली असतानाच आता नवरात्रोत्सवाच्या सुरुवातीसच नारळाने देखील चांगलाच भाव खाल्ला. नारळाच्या दरात शेकड्यामागे तब्बल 600 रुपयांची वाढ झालयाचे पहायला मिळले. या दरवाढीचा परिणाम हा सर्वसामान्य ग्राहकांना देखील चांगलाच सहन करावा लागत आहे. … Read more