फलटणमध्ये आढळला भारतात सर्वाधिक बळी घेणारा ‘चष्मेवाला’ नाग !
सातारा प्रतिनिधी । फलटण परिसरात अत्यंत दुर्मिळ असा अल्बिनो (रंगदोष असलेला) साप लोकवसाहतीमध्ये आढळून आला. यावेळी नेचर अँड वाईल्डलाईफ वेल्फेअर सोसायटी, फलटणचे प्रतिनिधी व वन्यजीव रक्षक पंकज पखाले यांनी घटनास्थळी पोहचून पाहिले असता तो भारतीय चष्मेवाला नाग (इंडियन स्पेकटॅकल्ड कोब्रा) जातीचा अल्बिनो साप असल्याचे समजले व त्याचा रंग पूर्ण गुलाबी-पांढरट असा दिसून आला. या सापाला … Read more