पश्चिम महाराष्ट्रात 900 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्प कामांना सुरुवात; जिल्ह्यातील 39 उपकेंद्रांसाठी काम सुरू

Satara News 73

सातारा प्रतिनिधी । शेतीला दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० ची युद्धपातळीवर अंमलबजावणीस सुरुवात करण्यात आली आहे. आवश्यक शासकीय जमिनींच्या अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्रात ९०० मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या कामांना प्रत्यक्ष सुरवात झाली असून १७० उपकेंद्रांना वीजपुरवठा करण्यात येईल व उपकेंद्रांतील वीजवाहिन्यांद्वारे शेतीपंपांना दिवसा … Read more