दिवसभर ढगाळ वातावरणामुळे थंडी झाली गायब; किमान तापमान 20 अंशावर
सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील किमान तापमानात वाढ झाली असून बहुतांशी भागाचा पारा २० अंशावर आहे. यामुळे थंडी गायब झाली आहे. त्यातच ढगाळ वातावरण तयार झाल्याने अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. नोव्हेंबर महिना जिल्ह्यासाठी कडक थंडीचा ठरला. कारण, मागील काही वर्षात कधीच नोव्हेंबर महिन्यातील किमान तापमान ११ अंशाच्या खाली आले नव्हते. यावर्षी महाबळेश्वर … Read more