जावळी तालुक्यात साथरोग नियंत्रण मोहिमे अंतर्गत महास्वच्छता अभियानाचा मुख्य कार्यकारी अधिकारी नागराजन यांच्या हस्ते शुभारंभ

Satara News 20240729 155200 0000

सातारा प्रतिनिधी | सध्या पावसाळा सुरु असून पावसाचे पाणी साठल्याने त्याठिकाणी साथीचे आजार पसरवणाऱ्या डासांची उत्पत्ती होत असते. त्यामुळे डासांची उत्पत्ती होणाऱ्या स्थळांचा नायनाट केला पाहिजे. आपले घर व घराचा परिसर स्वच्छ ठेवावा तसेच सार्वजनिक ठिकाणची डबकी तसेच प्लास्टिक कचरा यांचे निर्मूलन करणे आवश्यक आहे. साथरोग नियंत्रणासाठी महास्वच्छता अभियान उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या … Read more

‘ओला-सुका’ वर्गीकरणासाठी साताऱ्यात विशेष मोहिम, 7 ऑगस्टपर्यंत अभियान

Satara News 78

सातारा प्रतिनिधी | सातारा जिह्यातील प्रत्येक घरातील व परिसरातील ओल्या-सुक्या कचऱ्याचे योग्य प्रकारे वर्गीकरण करण्यासाठी पूर्ण सातारा जिल्ह्यात दि. 7 ऑगस्टपर्यंत मोहीम राबवण्यात येणार आहे.जिल्ह्यातील प्रत्येक गावात स्वच्छतेचे दोन रंग ओला (हिरवा), सुका (निळा) या नावाने अभियान राबवले जाणार आहे. राज्यातील गावस्तरावर दि. 7 ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम राबवण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुसार जिह्यातील … Read more

फलटणमध्ये उद्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तळ स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ

Phalatan News 20240710 191753 0000

सातारा प्रतिनिधी | फलटण येथे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तळ स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ उद्या गुरुवार दि. 11 जुलै रोजी सकाळी 8 वाजून 30 मिनिटांनी आयोजित करण्यात आलेला आहे. यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँकेचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर उपस्थित राहणार आहेत. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा फलटण … Read more

कास तलावात जाणारा दोन टन कचरा सातारकरांच्या शेकडो हातांनी रोखला!

Kas News 20240611 205439 0000

सातारा प्रतिनिधी | ‘एकच ध्यास, स्वच्छ कास’, असा जयघोष करत आज सातारा नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांसह सातारकर नागरिकांनी सुमारे दोन टन प्लास्टिक कचरा कास तलावाच्या पाण्यात जाण्यापासून रोखण्यात यश मिळवले. दोन तास शेकडो हातांनी कचरा गोळा करून कासचा परिसर स्वच्छ केला. कास तलाव हा सातारकरांचा मानबिंदू आहे. मात्र, प्लास्टिक कचरा टाकून पर्यावरणाला आणि कासच्या जलाशयाला प्रदूषित … Read more

जिल्ह्यातील कासवर उद्या 5 तासांची ‘प्लास्टिकमुक्त कास’ विशेष मोहीम

Kas News

सातारा प्रतिनिधी । साताऱ्याला पाणी पुरवठा करत असलेल्या कास तलावाभोवती मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा साचला आहे. यामुळे सातारकरांना नळाद्वारे प्रदूषित पाणी पुरवठा होत आहे. पाणी प्रदूषण टाळण्यासाठी सातारा पालिका व हरित सातारा ग्रुप यांच्या वतीने उद्या, रविवार, दि. ९ रोजी सकाळी ७ ते दुपारी १२ या वेळेत ‘प्लास्टिकमुक्त कास’ ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. … Read more

पालकमंत्री शंभूराजेंनी हाती झाडू घेत केली स्वच्छता; जनतेला देखील केलं आवाहन…

Shambhuraj Desai News jpg

पाटण प्रतिनिधी । प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था या आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत असते. परंतु आपली सुद्धा एक जबाबदार असते. प्रत्येकाने आपले घर जसे स्वच्छ ठेवतो तसे आपला गाव आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्वच्छता पंधरवड्याची संकलपना यशस्वी करण्याची जबाबदारी आपण सर्वांनी पार पाडूया, असे आवाहन पालकमंत्री … Read more