साताऱ्यात ऐन गणेशोत्सवात पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत, 18 जणांना घेतला चावा

Satara News 20240912 065945 0000

सातारा प्रतिनिधी | ऐन गणेशोत्सवात साताऱ्यात चार तास पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घालत १८ जणांना चावा घेतल्यानं खळबळ उडाली आहे. या घटनेत जखमी झालेल्या नागरीकांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मंगळवारी सायंकाळच्या गर्दीच्या वेळी मोती चौक, राधिका चौक, कोटेश्वर मंदिर परिसरात हा थरार सुरू होता. नगरपालिकेच्या २५ मुकादमांचे पथक कुत्र्याच्या शोधार्थ रवाना करण्यात आलं आहे. सातारा … Read more

कराडातील नागरिकांनो PCRS ॲप वापरले का? रस्त्यावरील खड्ड्याचा फोटो टाकल्यास 72 तासांत होतो निपटारा

Karad News 5 1

कराड प्रतिनिधी । कराड शहरात सध्या ठिकठिकाणी खड्डे दिसत आहेत. कोल्हापूर नाक्यापासून शहरात प्रवेश करताना रस्त्याच्या कामामुळे पडलेले खड्डे, भेदा चौक, कराड ते मलकापूर मार्गावरील खड्डे तसेच शहरातील अंतर्गत भागात चरीसह पडलेले खड्डे. या खड्डयांमुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. मात्र, रस्त्यावर एखादा खड्डा पडल्याचे दिसल्यास त्याचा फोटो काढून शासनाकडे (नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग) पाठवल्यास … Read more

सातारा पालिकेत प्रारूप विकास आराखड्यावर ‘इतक्या’ जणांकडून हरकती दाखल

Satara News 6

सातारा प्रतिनिधी । सातारा पालिकेकडून तयार करण्यात आलेल्या सातारा शहराच्या प्रारूप विकास आराखड्यावर नागरिकांकडून हरकती घेण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. या दरम्यान, शहर व हद्दवाढ भागातील नागरिकांकडून तब्बल १ हजार ८५ हरकती दाखल करण्यात आल्या आहेत. या हरकतींवर पालिकेत मंगळवारपासून (दि. २८) सुनावणी सुरू झाली असून पहिल्या दिवशी १७७ नागरिकांनी आपले म्हणणे समितीपुढे मांडले. … Read more

मिनी काश्मीरमध्ये पर्यटक घामाघूम; पारा सरासरी 32 अंशांवर

Mahabaleshwar News 2 jpg

सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेल्या सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची कायम गर्दी असते. महाबळेश्वरची संध्याकाळची गुलाबी थंडी, हिरवागार निसर्ग अशा वातावरणात महाबळेश्वर पर्यटनस्थळी गर्दी सध्या वाढत आहे. मात्र, दुपारच्या वेळी सूर्य चांगलाच तळपत असून पारा सरासरी ३२ अंशांपर्यंत जात आहे. परिणामी पर्यटकांच्या अंगातून घामाच्या धारा लागत आहे. तर उकाडा कमी करण्यासाठी महाबळेश्वरातील … Read more

सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे ‘संवाद तक्रारदारांशी’ उपक्रमाचे आयोजन

Satara News 2024 03 19T141914.014 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांच्या सहभागातून ‘संवाद तक्रारदारांशी’ हा उपक्रम सातारा जिल्ह्यातील पोलीस उपविभागीय कार्यालय स्तरावर राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत दि. २१ मार्च २०२४ रोजी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात १० ते … Read more

साताऱ्यात संतप्त नागरिकांनी रिकामी भांडी घेऊन अर्धा तास पाण्यासाठी केला रास्तारोको

Satara News 57 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा शहरात गत आठवड्यापासून तीव्र पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. या टंचाईने त्रस्त झालेल्या नागरिकांकडून पाणी उपाययोजनाबाबत पालिकेकडून केल्या जात असलेल्या दुर्लक्षविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, यादोगोपाळ पेठेतील रहिवाशांनी बुधवारी सकाळी रिकामी भांडी रस्त्यावर मांडून रास्ता रोको केला. सातारा शहरात सध्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. अशात पालिकेकडून आठवड्यातून … Read more

साताऱ्यातील ‘या’ महत्वाच्या प्रश्नावरून शिवेंद्रराजेंनी थेट दिलं उदयनराजेंना आव्हान; म्हणाले की…

Shivendraraje Bhosale Udayanraje Bhosale News

सातारा प्रतिनिधी । सातारा शहरात सध्या एका महत्वाच्या विषयावरून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शहरातील घरपट्टीबाबत सध्या मोठा नागरिकांमध्ये गोंधळ सुरू असून, नागरिकांवर अन्याय केला जात आहे. या प्रश्नावरून आता भाजप खासदार शिवेंद्रराजे भोसले यांनी थेट खासदार उदयनराजे भोसले यांना आव्हान दिले आहे. “ज्यांनी पाच वर्षे सत्ता भोगली ती मंडळी आज कुठे गायब … Read more

साताऱ्यात ऑगस्ट क्रांतिदिनी हुतात्म्यांना साक्षी ठेऊन शहरवासियांनी घेतली शपथ!

Satara August Revolution Day News jpg

सातारा प्रतिनिधी । देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेक ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांनी कारावास भोगला रक्त चालले हजारो स्वातंत्र्य सैनिक शहीद झाले. अशा हौतात्म्य पत्करलेल्या सातारा येथील हुतात्मा स्मारक येथे हुतात्म्यांना अभिवादन करून शहरवासियांनी शपथ घेत ऑगस्ट क्रांतिदिन साजरा केला. ऑगस्ट क्रांती दिनाला अर्थात दि. 9 ऑगस्ट 1942 ला आज 81 वर्षे पूर्ण होत आहेत. त्या दिनाचे … Read more