लग्नातील डान्सचा आधी सराव; जिल्ह्यात ‘कोरिओग्राफर’ला विशेष मागणी!
कराड प्रतिनिधी । सध्या मोठ्या प्रमाणात चित्रपट, मालिकांचा प्रभाव व्यक्तिगत जीवनावर वाढला आहे. चित्रपट, मालिका पाहून जीवनशैलीचे अनुकरण केले जात आहे. शिवाय लग्नसमारंभातही तशाच थाटात केले जात आहे. लग्नात नातेवाईक, मित्रमंडळी खास डान्स करतात. मात्र, त्याची तयारी दोन ते तीन आठवडे पूर्वीपासून सुरू असते. त्यासाठी खास कोरिओग्राफरना बोलावले जात आहे. सातारा जिल्ह्यात देखील अनेक कोरिओग्राफर … Read more