म्हसवडमधील खासगी डॉक्टरांच्या चुकीमुळे मुलाचा मृत्यू?, थेट पालकांनी केला गंभीर आरोप
सातारा प्रतिनिधी | माण तालुक्यातील खडकी येथील सहा वर्षांच्या मुलाला जुलाबाचा त्रास होतोय म्हणून म्हसवडमधील एका खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. पण, त्याचा मृत्यू झाला असून, डॉक्टरांच्या चुकीच्या उपचारांमुळे आमच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याचा आरोप पालकांमधून होत आहे. तर याबाबत म्हसवड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. सम्यक दत्तात्रय बनसोडे (वय ६, रा. खडकी, … Read more