शिवकालीन 140 शस्त्रांचा खजिना पहायचाय? साताऱ्यातील ‘या’ ठिकाणाला एकदा नक्की भेट द्या
सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक अशी ठिकाणे पहायला मिळतात. जिल्ह्यात गड, किल्ले असले तरी श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील शस्त्रे हि अजूनही साताऱ्यात जपून ठेवण्यात आलेली आहेत. सातारा शहरातील श्री. छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाच्या नव्या वास्तूचे नुकतेच बांधकाम करण्यात आले आहे. या ठिकाणी शिवकालीन आणि शिवपूर्वकालीन तसेच पेशवेकालीन, ब्रिटिशकालीन शस्त्र संग्रहित करण्यात … Read more