साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात महाराणी येसुबाईंची नाममुद्रा दाखल

Satara News 59

सातारा प्रतिनिधी | सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ऐतिहासिक वाघनखांबराेबरच स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी महाराणी येसुबाई यांची नाममुद्रा प्रथमच पाहण्यासाठी ठेवण्यात आली आहे. गोलाकार व एक इंच व्यासाची अस्सल चांदीची फारशी भाषेत असणारी ही नाममुद्रा पाहण्याची संधी पहिल्यांदाच मिळत आहे. वाघनखांबरोबरच ही नाममुद्रा देखील इतिहास प्रेमींच्या आकर्षणाचे केंद्र ठरली आहे. नाममुद्रा … Read more

साताऱ्यात कार्यक्रमावेळी उदयनराजे भलतचं बोलून गेले; म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनखांच्या सहाय्याने औरंगजेबाचा…

Satara News 20240719 221454 0000

सातारा प्रतिनिधी | छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतापगडावरील शौर्याचे प्रतीक असलेली ऐतिहासिक वाघनखे लंडन येथील व्हिक्टोरिया ॲण्ड अल्बर्ट म्युझियममधून तीन वर्षांसाठी भारतात आणली आहेत. उद्या म्हणजेच शनिवारपासून (ता. २०) हे प्रदर्शन नागरिकांना पाहण्यासाठी खुले करण्यात येणार आहे. आज प्रदर्शनाचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते थाटात उद्घाटन करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात वाघनखांबद्दल बोलताना उदयनराजेंचा गोंधळ उडाल्याचे … Read more

सातारा जिल्हा प्रशासनाकडून विशेष खबरदारी; संग्रहालय परिसरातील हातगाड्या पालिकेने हटवल्या

Satara News 20240701 201743 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालयाच्या आवारात लागलेली हातगाड्यांची रांग हळूहळू कमी होऊ लागली आहे. पालिकेने दिलेल्या कारवाईच्या इशाऱ्यानंतर सोमवारी दुपारी येथील 10 विक्रेत्यांकडून आपल्या हातगाड्या स्वत:हून हटविण्यात आल्या. उर्वरित हातगाड्या हटविण्यासाठी हाॅकर्स संघटनेकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल; परंतु पालिकेने विक्रेत्यांना पर्यायी जागा उपलब्ध करावी, अशी भूमिका संघटनेने घेतली आहे. छत्रपती … Read more

सातारच्या संग्रहालयात कोल्हापुरातील तब्बल 140 पुरातन शस्त्रे!

Satara News 20240429 105244 0000

सातारा प्रतिनिधी | साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या कुपीत कोल्हापूर येथून १४० पुरातन शस्त्रे दाखल झाली आहेत. शस्त्र संग्राहक गिरीश जाधव यांनी नुकतीच ही शस्त्रे अभीरक्षक प्रवीण शिंदे यांच्याकडे सुपुर्द केली असून, संग्रहालयात या वस्तूंचे योग्य ते संवर्धन केले जाणार आहे. मध्यवर्ती बससस्थानकाशेजारी असलेल्या हजेरी माळावर संग्रहालयाची नूतन इमारत उभी राहिली आहे. या इमारतीत शस्त्र, … Read more