शिवकालीन 12 किल्ल्यांच्या उठावाच्या प्रतिकृती छत्रपती शिवाजी संग्रहालयामध्ये दाखल

Satara News 20240808 121338 0000

सातारा प्रतिनिधी | महाराष्ट्र सरकारने केंद्र शासनाच्या मान्यतेनुसार शिवकालीन 12 किल्ल्यांचा प्रस्ताव युनेस्कोच्या वारसा स्थळांच्या यादी समावेश होण्यासाठी पाठवलेला आहे. या किल्ल्यांच्या उठावाच्या प्रतिकृती बुधवारी साताऱ्यातील छत्रपती शिवाजी संग्रहालयामध्ये पर्यटकांसाठी दाखल झाल्या संग्रहालयामध्ये विशेष दलनांमध्ये या प्रतिकृती पाहायला मिळणार आहे. साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी संग्रहालयामध्ये शिवकाळातील ऐतिहासिक वाघनखे लंडनच्या गिल्बर्ट संग्रहालयातून मधून दाखल झाली आहेत. त्यामुळे … Read more

ऐतिहासिक वाघनखे पाहण्यासाठी पावसातही सातारकरांची गर्दी

Satara News 79

सातारा प्रतिनिधी । सातारा शहरात मोठ्या थाटामाटात मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात लंडनच्या म्युझियममध्ये ठेवण्यात आलेल्या वाघ नखांच्या प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. उदघाटनानंतर प्रदर्शन कालपासून खुले करण्यात आले असून काळ शनिवार आणि आज रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने सातारकरांनी मोठ्या संख्येने प्रदर्शन पाहण्यासाठी भेट दिली. इतर शिवकालीन वस्तू पाहण्यासाठी विद्यार्थी व … Read more

शिवकालीन वाघनखे साताऱ्यात प्रदर्शनासाठी खुली; ‘इतक्या’ वजनाची आहेत ‘वाघनखं’

Satara News 77

सातारा प्रतिनिधी । सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात काल शिवछत्रपती यांच्या वाघनखांसह शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनंतर आजपासून वाघनखे सर्वसामान्यांसाठी पाहण्यासाठी संग्रहालय खेळे करण्यात आले. सकाळी 10 ते 11 या वेळेत केवळ विद्यार्थ्यांना ही वाघनखं पाहण्याची परवानगी देण्यात आली असून यासाठी केवळ दहा रुपयांचं तिकीट ठेवण्यात आले … Read more

छत्रपती शिवरायांच्या वाघनखांची पहिली झलक समोर; साताऱ्याच्या संग्रहालयात पाहता येणार

Satara News 73

सातारा प्रतिनिधी । कडक पोलीस बंदोबस्त व सुरक्षा व्यवस्थेत छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे काल सायंकाळी साताऱ्यात दाखल झाली आहेत. शिवराज्याभिषेकाला ३५० वर्ष पूर्ण होत असताना राज्य सरकारकडून लंडनच्या व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयातून ही वाघनखे भाडेतत्वावर सहा ते सात महिन्याच्या कालावधीसाठी भारतात आणण्यात आलेली आहेत. या वाघनखांची पहिली झलक समोर आली आहेत. सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज … Read more

प्रतीक्षा संपली… छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे साताऱ्यात दाखल

Satara News

सातारा प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे हि लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयात होती. हि वाघनखे विशेष विमानाने आज सकाळी मुंबईत आणण्यात आली. हि वाघनखे सातारा उद्या गुरुवारी येणार होती. मात्र, आज सायंकाळीच वाघनखे हि साताऱ्यात कडक पोलीस बंदोबस्तात आणण्यात आली. येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात वाघनखे ठेवण्यात आलेली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या … Read more

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे मुंबईत दाखल; ‘यावेळी’ येणार साताऱ्यात

Satara News 69

सातारा प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे हि लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयात होती. हि वाघनखे विशेष विमानाने मुंबईत आणण्यात येणार होती. ही वाघनखे मुंबईत सकाळी दाखल झाली असून सातारा येथे दि. 18 जुलै 2024 रोजी प्रदर्शनासाठी ठेवण्यात होणार आहेत. दरम्यान, आज रात्रीपर्यंत वाघनखे साताऱ्यात दाखल होणार आहेत. या ऐतिहासिक घटनेचे स्वागत करण्यासाठी सातारा … Read more

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांच्या स्वागतासाठी सातारानगरी उत्सुक

Satara News 67

सातारा प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे शाहूनगरी सातारा येथे दि. 19 जुलै 2024 रोजी प्रदर्शनासाठी दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर आज पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रमुख अधिकाऱ्यांसह छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन दालनांची पाहणी केली व सूचना केल्या. या ऐतिहासिक घटनेचे स्वागत करण्यासाठी सातारा जिल्हा सज्ज असून हा सोहळा अत्यंत दिमाखदार … Read more

ऐतिहासिक वाघनखे शुक्रवारी साताऱ्यात; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

Satara News 20240715 104304 0000

सातारा प्रतिनिधी | ऐतिहासिक वाघनखांच्या स्वागतासाठी जिल्हा प्रशासनाची जय्यत तयारी सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात वाघनखं ठेवण्यासाठी स्वतंत्र कक्ष व सुरक्षेच्या उपाययोजना केल्या आहेत. शुक्रवार दि. 19 जुलै रोजी ऐतिहासिक वाघनखांचे सातार्‍यात आगमन होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यासह मंत्र्यांचा स्वागतासाठी फौजफाटा उपस्थित राहणार आहे. संग्रहालयाच्या उद्घाटनानंतर जि. … Read more

लंडनच्या म्युझियममधील छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखांचं साताऱ्यात ‘या’ दिवशी होणार आगमन

Satara News 20240709 122320 0000

सातारा प्रतिनिधी | छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वाघनखांच्या स्वागतासाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात वाघनखं ठेवण्यासाठी स्वतंत्र कक्ष व सुरक्षेच्या उपाययोजना केल्या आहेत. येत्या १९ जुलैला वाघनखांचे साताऱ्यात आगमन होणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. वाघनखांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, वनमंत्री सुधीर … Read more

शिवकालीन 140 शस्त्रांचा खजिना पहायचाय? साताऱ्यातील ‘या’ ठिकाणाला एकदा नक्की भेट द्या

Satara News 58

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक अशी ठिकाणे पहायला मिळतात. जिल्ह्यात गड, किल्ले असले तरी श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील शस्त्रे हि अजूनही साताऱ्यात जपून ठेवण्यात आलेली आहेत. सातारा शहरातील श्री. छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाच्या नव्या वास्तूचे नुकतेच बांधकाम करण्यात आले आहे. या ठिकाणी शिवकालीन आणि शिवपूर्वकालीन तसेच पेशवेकालीन, ब्रिटिशकालीन शस्त्र संग्रहित करण्यात … Read more

छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाची महादरवाजा करणार सुरक्षा

Satara News 25

सातारा प्रतिनिधी । साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचे काम प्रगतीपथावर असून, या संग्रहालयाचा मुख्य प्रवेशद्वाराला ऐतिहासिक बांध असलेला महाकाय दरवाजा बसवण्यात आला आहे. हा दरवाजा पोलाद आणि बिडाचा वापर करून तयार करण्यात आला आहे. या दरवाज्याचे वजन तब्बल अडीच टन इतके आहे. सातारा जिल्हा हा समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभलेला जिल्हा असून पूर्वी मराठा राज्याची राजधानी … Read more