शिवजयंती महोत्सवात मशालींनी उजळला अजिंक्यतारा

Satara News 85 jpg

सातारा प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवजयंती महोत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आले. या महोत्सवाच्या रविवारी रात्री किल्ले अजिंक्यतारावर मशाल महोत्सव आणि लेजर शोचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे किल्ले अजिंक्यतारा हजारो मशालींनी उजळून निघाला तर सातारा शहर लेजर शोच्या प्रकाशात न्हाऊन निघाले. भाजप आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या मार्गदर्शनाखाली शिवजयंती महोत्सव समिती यांच्यावतीने रविवारी किल्ले … Read more

शिवजयंती उत्सव : छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावर आज हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

Satara News 20240219 091445 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | शिवजयंतीदिनी आज, दि. 19 रोजी पोवई नाक्यावरील शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. खासदार उदयनराजे भोसले मित्रसमूहाच्यावतीने शाही शिवजयंती सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. शिवतीर्थावर सोमवारी सकाळी 7.30 वाजता छत्रपती शिवरायांची महारती करण्यात आली असून, शंभर फुटी ध्वजाचे आरोहण ‘नक्षत्र’च्या अध्यक्ष दमयंतीराजे भोसले यांच्या हस्ते होणार आहे. छत्रपती … Read more

शिवजयंतीदिवशी ‘राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार-स्वयंरोजगार संघटनेने केली ‘ही’ महत्वाची मागणी

Satara News 67 jpg

सातारा प्रतिनिधी । संपूर्ण जिल्ह्यात दि. 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली जाणार आहे. यानिमित्त सातारा शहरात भव्य अशी मीरबानूक काढण्यात येणार आहे. तर जिल्ह्यात देखील जयंती साजरी केली जाणार आहे. या निमित्त मिरवणुक मार्गासह सर्व जिल्ह्यात सर्व देशी दारु किरकोळ विक्री (सीएल-३) बिअर विक्री परवाने (एफएल/बीआर-२) विदेशी मद्यविक्री पूर्णपणे बंद … Read more